सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत atirikta sanchmanyata samayojan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत atirikta sanchmanyata samayojan 

संदर्भ

:- १. शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१७/प्र.क्र.२२/१७/टिएनटी-२, दि.१५.०३.२०२४

२. मा. आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र जा.क्र. शिसंमा २०२५-२६/समायोजन/टी-८, दि.२९.११.२०२५

३. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२५-२६/समायोजन/टि-८ब/१७०४०८८, दि.०४.०२.२०२६

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संचालनालयाचे संदर्भ क्र.३, दि.०४.०२.२०२६ च्या पत्रान्वये सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार रिक्त/ अतिरिक्त पदांची पडताळणी करुन अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजन कार्यवाहीबाबत वेळापत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

संचालनालयाचे संदर्भ क्र.३, दि.०४.०२.२०२६ च्या पत्रामधील परिच्छेद क्र.६ मधील पहिल्या ओळीत नमूद “सन २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसार” ऐवजी “सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार” असे वाचावे.

Related posts:

Leave a Comment