भौतिक उपकरणे व त्यांचे उपयोग bhautik upkarne upyog 

भौतिक उपकरणे व त्यांचे उपयोग bhautik upkarne upyog 

भौमितिक उपकरणउपयोग
मॅनो मिटर (दाब माफी)दाबातील बदल दर्शविण्यासाठी
बॅरोमीटर ( हवा दाब मापी)वातावरणाचा दाब मोजण्यासाठी
खगोलीय दूरदर्शकग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी
दूरदर्शक telescopeदूरची वस्तू स्पष्ट व विशालित स्वरूपात पाहण्यासाठी
संयुक्त सूक्ष्मदर्शकरक्तकणिका, सजीवांच्या पेशी, जिवाणू इत्यादी अतिसूक्ष्म वस्तूंच्या निरीक्षणासाठी
साधा सूक्ष्मदर्शकघड्याळ दुरुस्ती, रत्नांची पारख
अंतर्वक्र भिंगनिकटदृष्टीता कमी करण्यासाठी
बहिर्वक्र भिंगदूरदृष्टीता कमी करण्यासाठी
होपचे उपक्रमपाण्याचे असंगत आचरण अभ्यासण्यासाठी
हेअर चे उपकरणद्रवाची घनता मोजण्यासाठी
फोर्टीनचा हवा दाबमापीहवेचा दाब अचूक मोजणे
लॅक्टोमीटरदुधाची घनता मोजणे
  
  
  
  
  
  
  

Leave a Comment