विद्यांजली २.० पोर्टलवर शाळांची १००% नोंदणी व शाळेच्या गरजेनुसार साहित्याची मागणी करणेबाबत vidhyanjali portal registration
विद्यांजली २.० पोर्टलवर शाळांची १००% नोंदणी व शाळेच्या गरजेनुसार साहित्याची मागणी करणेबाबत vidhyanjali portal registration संदर्भ : १. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र F.N.४-२/२०२२/KT दि.०८/०१/२०२५. २. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचा दूरध्वनी संदेश दि. १७/०७/२०२६. उपरोक्त विषयानुसार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण … Read more