(Dearness Allowance)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिनांक ०१/०७/२०२६ पासून लागू करण्यात आलेला ३% वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance)

क्रमांक : भाप्रसे-१५२३/प्र.क्र.२५८/२०२३/भाप्रसे-३ सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- ०६/११/२०२६

भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभागाच्या क्रमांक 1/2(i)/2026-E.II (B), दि. २९/१०/२०२६ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत, महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१/०७/२०२६ पासून लागू करण्यात आलेला ३% वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि.०१/०७/२०२६ पासून ६३% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.

सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२६११०६१६३८४८३३०७ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ARCHANA JAGDISH TAMORE

( अर्चना तामोरे) अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१) मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई

२) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

३) मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव

४) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य

५) सर्व मंत्रालयीन विभागांचे अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव

६) मंत्रालयाचे सर्व प्रशासकीय विभाग

७) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई

८) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई

९) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर

१०) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर

११) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई

१२) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई

Related posts:

Leave a Comment