TET 2017 Paper – I विषय मराठी PYQ प्रश्नोत्तरे pyq tet questions answers
TET 2017 Paper – I विषय मराठी PYQ प्रश्नोत्तरे pyq tet questions answers 1.पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? (1) यथा (2) आ (3) प्रति (4) कार वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2.पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना ‘भारूड’ म्हणून प्रसिद्ध आहे? (1) संत एकनाथ (2) संत तुकाराम (3) संत ज्ञानेश्वर (4) संत नामदेव. वरील … Read more