शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन टेस्ट
TET मराठी विषयावर आधारित प्रश्नसंच pdf उपलब्ध tet marathi questions bank
TET मराठी विषयावर आधारित प्रश्नसंच pdf उपलब्ध tet marathi questions bank (1) मराठी भाषा दिन कधी असतो ? उत्तर — 27 फेब्रुवारी (2)’ मृत्यूंजय’ या कांदबरीचे लेखक कोण ? उत्तर शिवाजी सावंत (3) ‘ गोविंदाग्रज’ हे टोपण नाव कोणाचे ? उत्तर — राम गणेश गडकरी (4) ‘ श्यामची आई’ या पुस्तकाचे लेखक कोण ? उत्तर … Read more