CTET परीक्षा डिसेंबर 2024 विषय- मराठी पेपर क्रमांक – १ प्रश्न उत्तरासहित उपलब्ध ctet exam questions paper with answer key

CTET परीक्षा डिसेंबर 2024 विषय- मराठी पेपर क्रमांक – १ प्रश्न उत्तरासहित उपलब्ध ctet exam questions paper with answer key १. मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यांमुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू, घटना-बद्दल बोलू शकतात ? (१) स्थानांतरण (Displacement) (२) स्वच्छंदता (Arbitrariness) (३) संरचना अवलंबित्व (Structure dependence) (४) तारतम्य (Discreteness) २. पुढीलपैकी कोणती बाब क्राशेन … Read more