सन २०२६-२७ चे अनुदान वितरण जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने anudan vitaran circular
संदर्भः-१.मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/तरतूद वितरण/१८३०५०७/२०२६, दि.६.४.२०२६
२. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०१ दिनांक ०७.०४.२०२६
३. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०२ दिनांक ०७.०४.२०२६
४. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०३ दिनांक ०८.०४.२०२६
५. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०४ दिनांक ०९.०४.२०२६
६. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०५ दिनांक १०.०४.२०२६
७. मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/६-२७६३१९६/ तरतूद वितरण/१/१८६४५१६/२०२६,
दि.२६.४.२०२६
८. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०६ दिनांक २७.०४.२०२६
९. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०७ दिनांक ६.०१५.२०२६
१०. मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/ तरतूद वितरण/१/१९०७१५३/२०२६, दि.१९.०५.२०२६
११. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०८ दिनांक २१.०५.२०२६
१२. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०९ दिनांक २२.०६.२०२६
१३. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १० दिनांक २०.०७.२०२६
१४. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ११ दिनांक ३०.०७.२०२६
१५. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १२ दिनांक १०.०८.२०२६
१६. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १३ दिनांक २१.०८.२०२६
१७. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. वर्धा यांचे दिनांक ३१.०८.२०२६ चे पत्र
१८. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. रत्नागिरी यांचे दिनांक ०२.०९.२०२६ चे पत्र
१९. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. अहिल्यानगर यांचे दिनांक ०४.०९.२०२६ चे पत्र
२०. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १४ दिनांक ०४.०९.२०२६
२१. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १५ दिनांक २३.०९.२०२६
२२. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. जालना व ठाणे यांचे अनुक्रमे दिनांक ०५.१०.२०२६ व ०६.१०.२०२६ चे पत्र
२३. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १६, दिनांक ०८.१०.२०२६
२४. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १७, दिनांक २१.१०.२०२६
२५. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प.जालना यांचे दिनांक २१.१०.२०२६ चे पत्र
२६. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. अमरावती यांचे दिनांक २२.१०.२०२६ चे पत्र
२७. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. छत्रपती संभाजीनगर यांचे दिनांक २२.१०.२०२६ चे पत्र
२८. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १८, दिनांक २३.१०.२०२६
२९. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. चंद्रपूर यांचे दिनांक २६.१०.२०२६ चे पत्र
३०. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. अनुवि ४९२६/(३२/२६)/अर्थसंकल्प, दि. २६.१०.२०२६
३१. मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/तरतूद वितरण/२२०७६२६/२०२६, दि.२६.१०.२०२६
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेले वित्त विभागाकडून प्राप्त झालेले अनुदान विनियोजन अधिनियम २०२६ व शासनाच्या अटी व शतीच्या अधीन राहून प्राप्त झाले आहे.
सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षातील माहे ऑक्टोबर, २०२६ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन, यावाचीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व यांना वितरीत करण्यात करण्यात आलेल्या आहेत. लेखाशिर्ष २२०२००४८-३६ अंतर्गत चंद्रपूर जिल्हयास नियमित वेतनासाठी कमी पडत असेलली तरतूद तसेच लेखाशिर्ष २२०२३७०८-३६ केंद्रप्रमुखांचे वेतन अंतर्गत शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षांखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व यांना वितरीत करण्यात करण्यात येत आहे..
मागणी क्रमांक ई-२
उपरोक्त निधी खालील अटींच्या अधीन राहून खर्च करणेबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात
अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.
आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा, तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा.
वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. वरीलप्रमाणे मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत.
टिप :- वितरीत केलेले अनुदानामधून केवळ माहे ऑक्टोबर २०२६ पर्यंतचे नियमित वेतन व शासन निर्णय वित्त विभाग दिनांक १८ ऑगस्ट २०२६ नुसार देय महागाई भत्ता अदा करावयाचा राहीला असल्यास तो अदा करण्यात यावा. अन्य कोणतेही देयक अदा करण्यात येऊ नये.










