बुद्धीमत्ता वाढवण्याचे 10 सोपे उपाय बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी दररोज सराव करावा how to increase memory 

बुद्धीमत्ता वाढवण्याचे 10 सोपे उपाय बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी दररोज सराव करावा how to increase memory 

1) दररोज 1 तास मेंदूचा व्यायाम – Brain Game (Brain Exercise)

2) 25-30 मिनिटांचे छोटे अभ्यास सेशन करणे.

3) सकस आणि पौष्टिक आहार घेणे.

➡️Dry Fruits (बदाम, अक्रोड)

➡️फळे (केळी, सफरचंद, द्राक्षे)

➡️ओट्स, डाळी, हिरव्या भाज्या

➡️तूपाचा 1 चमचा

➡️याने मेंदूची processing power वाढते

4) पुरेशी झोप (7-9 तास) आवश्यक.

➡️झोपेत मेंदू नवीन माहिती process करतो.

➡️झोप कमी = स्मरणशक्ती कमी + चिडचिड जास्त.

5) व्यायाम / चालणे / योग 1 तास खेळणे

6) झालेला अभ्यास लिहून पाहणे

➡️लिहिल्यावर मेंदू माहिती 3-4 पट जास्त retain करतो.

➡️Long-term memory वाढते.

7) मेंदूला नवीन गोष्टी शिकवणे

➡️नवीन भाषा, नवीन शब्द, नवीन कौशल्य मेंदूमध्ये नवीन neural connections तयार करून बु‌द्धिमत्ता वाढवते.

8) डिजिटल डिटॉक्स (मोबाईल कमी वापरणे)

➡️मोबाईल सतत वापरल्याने

➡️एकाग्रता कमी

➡️ मेंदू सुस्त

➡️स्मरणशक्ती कमी

➡️अभ्यासाच्या वेळी मोबाईल दूर ठेवणे अनिवार्ण

9) Self-Talk / Self-Explain Method आपण शिकलेल्या गोष्टी स्वतःलाच समजावून सांगा.

➡️विचार स्पष्ट होतात

➡️Logic वाढते

➡️Concepts विसरत नाहीत

10) सकारात्मक वातावरण ठेवणे.

➡️तणाव, ओरड, नकारात्मकता मेंदूची शक्ती कमी करते.

➡️शांत, प्रोत्साहन देणारे वातावरण → मेंदू चांगले काम करतो.

Related posts:

Leave a Comment