365 दिवसांचे दिनविशेष pdf स्वरूपात उपलब्ध days special dinvishesh 

365 दिवसांचे दिनविशेष pdf स्वरूपात उपलब्ध days special dinvishesh 

दिनांक दिनविशेष
1 जूनहेलन केलर यांचा स्मृतिदिन – 1968
2 जूनइटालियन देशभक्त गॅरीबाल्डी यांचा स्मृतिदिन – 1882
3 जूनमहिला विद्यापीठाचा प्रारंभ – 1916
4 जूनबौद्ध पंडित धर्मानंद कोसंबी स्मृतिदिन – 1947
5 जूनविश्व पर्यावरण दिवस – 1972
6 जूनशिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक -1674
7 जूनभारताचा दुसरा उपग्रह भास्कर-1 चे अंतरिक्षात उड्डाण – 1979
8 जूनप्रकाश पदुकोणने बॅडमिंटनचा राष्ट्रीय चषक जिंकला – 1981
9 जूनजॉर्ज स्टीफन सांग जन्मदिन – 1781
10 जूनजागतिक दृष्टी दान दिन
11 जूनसाने गुरुजी स्मृतिदिन – 1950
12 जूनभारत सेवक समाजाची स्थापना – 1905
13 जूनआचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृतिदिन – 1969
14 जूनलँड स्कॅनर कार्ल जन्मदिन – 1868
15 जूनना. गा . गोर जन्मदिन – 1907
16 जूनबॅ. चित्तरंजन दास स्मृतिदिन -1925
17 जूनमातोश्री जिजाबाई यांचा स्मृतिदिन – 1674
18 जूनझाशीची राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिन – 1858
19 जूनफ्रेंच गणितज्ञ पास्कल जन्मदिन – 1623
20 जूनपक्षी तज्ञ डॉक्टर सलीम अली यांचा स्मृतिदिन – 1987
21 जूनडॉक्टर हेगडेवार यांचा स्मृतिदिन – 1940
22 जूनइटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी जन्मदिन – 1805
23 जूनभारतीय नभोवाणीची प्रथम ललकारी – 1927
24 जूनभारताचे माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांचा स्मृतिदिन – 1980
25 जूनवंदे मातरम चे जनक बंकिमचंद्र चटर्जी यांचा जन्मदिन – 1838
26 जूनराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन – 1874
27 जूनकाळ कर्ते शिवराम महादेव परांजपे यांचा जन्मदिन – 1864
28 जूनमहालनोबीस प्रशांत चंद्र यांचा स्मृतिदिन – 1972
29 जूनश्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा स्मृतिदिन – 1871
30 जूनरँले जॉन विल्यम स्ट्रट स्मृतिदिन
1 जुलैगणेश कृष्णा खापर्डे यांचा स्मृतिदिन – 1938
2 जुलैपुरुषोत्तम दास टंडन यांचा स्मृतिदिन – 1962
3 जुलैभारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ – 1855
4 जुलैमादाम मेरी क्युरी स्मृतिदिन – 1934
5 जुलैआझाद हिंद सेनेची स्थापना – 1943
6 जुलैभांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराची स्थापना – 1917
7 जुलैभारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना – 1910
8 जुलैसावरकरांची समुद्रात उडी –
9 जुलैशं. वा . दांडेकर यांचा स्मृतिदिन – 1968
10 जुलैडॉ. अवधेश नारायण सिंह यांचा जन्मदिन – 1954
11 जुलैनारायण हरी आपटे यांचा जन्मदिन – 1889
12 – जुलैसंत सावता माळी यांचा समाधी दिन – 1295
13 जुलैबाजीप्रभू देशपांडे यांचे प्राणार्पण – 1660
14 जुलैगोपाळ गणेश आगरकर जन्मदिन – 1856
15 जुलैबालगंधर्व स्मृतिदिन – 1967
16 जुलैऑलम्पिक सामने पॅरिस इथे भरले -1900
17 जुलैमोडी लिपीतून प्रथम मुद्रण – 1802
18 जुलैरोहिणी उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण – 1980
19 जुलैडॉक्टर जयंत नारळीकर यांचा – 1938
20 जुलैसंत गुलाबराव महाराज जयंती – 1881
21 जुलैक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी अटक केली – 1879
22 जुलैलोकमान्य टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा – 1908
23 जुलैचंद्रशेखर आजाद जन्मदिन – 1906
24 जुलैपन्नालाल घोष जन्मदिन – 1911
25 जुलैसुधीर फडके जन्मदिन – 1919
26 जुलै 
27 जुलैइंग्लिश रसायन शास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा स्मृतिदिन – 1844
28 जुलैछत्रपती संभाजी राजांनी पोर्तुगीजांची जहाजे पकडली – 1682
29 जुलैपंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा स्मृतिदिन – 1844
30 जुलैडॉक्टर वि .म दांडेकर स्मृतिदिन – 1995
31 जुलैजगन्नाथ शंकरसेठ स्मृतिदिन – 1865
1 ऑगस्टलोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन – 1920
2 ऑगस्टसंशोधक प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्मदिन – 1861
3 ऑगस्टराष्ट्र कवी मैथिली शरणगुप्त यांचा जन्मदिन – 1886
4 ऑगस्टसर फिरोज शहा मेहता – 1845
5 ऑगस्टमहामोहपाध्याय दत्तो वामन पोतदार जन्मदिन – 1890
6 ऑगस्टबंगालमधील थोर नेते सर सुरेशचंद्र बॅनर्जी यांचा स्मृतिदिन – 1925
7 ऑगस्टराष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोर स्मृतिदिन – 1941
8 ऑगस्टगांधीजींनी चलेजाव ची घोषणा दिली – 1942
9 ऑगस्टऑगस्ट क्रांती दिन
10 ऑगस्टसंगीत शास्त्रकार विष्णू नारायण भातखंडे जन्मदिन – 1860
11 ऑगस्टक्रांतिवीर खुदीराम बोस स्मृतिदिन – 1908
12 ऑगस्टअवकाश शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्मदिन – 1919
13 ऑगस्टपुण्यशील अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिन – 1795
14 ऑगस्टजॉलिय जॉ फ्रेडरिक स्मृतिदिन – 1958
15 ऑगस्टभारताचा स्वातंत्र्य दिन – 1947
16 ऑगस्टसंत रोहिदास यांचा स्मृतिदिन
17 ऑगस्टहुतात्मा मदनलाल धिंग्रा स्मृतिदिन – 1909
18 ऑगस्टनेताजी सुभाष चंद्र बोस स्मृतिदिन – 1945
19 ऑगस्टजेम्स वॅट स्मृतिदिन – 1819
20 ऑगस्टराजा राम मोहन रॉय यांनी ब्राह समाजाची स्थापना केली – 1828
21 ऑगस्टविष्णू दिगंबर पलुस्कर स्मृतिदिन – 1931
22 ऑगस्टस्वामी विवेकानंद स्मारक शिल्प
23 ऑगस्टमराठवाडा विद्यापीठाचा प्रारंभ – 1958
24 ऑगस्टसर रामकृष्ण गोपाळ स्मृतिदिन – 1925
25 ऑगस्टहिंदी साहित्यकार प्रेमचंद्र यांचा स्मृतिदिन – 1926
26 ऑगस्टनाट्यचार्य कृ. प्र. खाडिलकर स्मृतिदिन – 1948
27 ऑगस्टसर दोराबजी जमशेदजी टाटा जन्मदिन – 1859
28 ऑगस्टसरखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृतिदिन – 1729
29 ऑगस्टलोकनायक माधव श्रीहरी बने यांचा जन्मदिन – 1880
30 ऑगस्टनारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचा स्मृतिदिन – 1947
31 ऑगस्टताराबाई मोडक स्मृतिदिन – 1973
1 सप्टेंबरन्यायमूर्ती तेलंग स्मृतिदिन – 1893
2 सप्टेंबरश्री.म.माटे जन्मदिन – 1886
3 सप्टेंबरअँडरसन कार्ल डेव्ही जन्मदिन – 1905
4 सप्टेंबरभारताचे पितामह दादाभाई नवरोजी जन्मदिन – 1825
5 सप्टेंबरडॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन – 1888
6 सप्टेंबरत्रिभुवनदास कल्याणदास गज्जर यांचा जन्मदिन – 1863
7 सप्टेंबरशरद चंद्र बोस जन्मदिन – 1889
8 सप्टेंबरसाक्षरता दिन
9 सप्टेंबरहुतात्मा शिरीष कुमार स्मृतीदिन – 1942
10 सप्टेंबरसुब्रमण्यम भारती स्मृतिदिन – 1921
11 सप्टेंबरकासीनी जिन डोमिनिको स्मृतिदिन – 1712
12 सप्टेंबरविनायक लक्ष्मण भावे यांचा स्मृतिदिन – 1926
13 सप्टेंबरक्रांतिकारक जतींद्रनाथ दास स्मृतिदिन – 1929
14 सप्टेंबरहिंदी दिवस 1950 पासून सुरू
15 सप्टेंबरशरच्चंद्र चटोपाध्याय जन्मदिन – 1876
16 सप्टेंबरसर जीन्स जेम्स हॉपहुड स्मृतिदिन – 1946
17 सप्टेंबरप्रबोधनकार ठाकरे जन्मदिन – 1885
18 सप्टेंबरपहिल्या मराठी नाट्यछटेचा जन्म – 1911
19 सप्टेंबरखंडो बल्लाळ स्मृतिदिन – 17 26
20 सप्टेंबरडोनॅटी गायव्हॅनी बॅटिस्ट स्मृतिदिन – 1576
21 सप्टेंबरकारडॅनो जेरोनिमो स्मृतिदिन – 1576
22 सप्टेंबरकर्मवीर भाऊराव पाटील जन्मदिन – 1887
23 सप्टेंबरसत्यशोधक समाजाची स्थापना – 1873
24 सप्टेंबरमहिला क्रांतिकारक मॅडम कामा यांचा जन्मदिन – 1861
25 सप्टेंबरबॅ. नाथ पै. जन्मदिन – 1924
26 सप्टेंबरलक्ष्मणराव किर्लोस्कर स्मृतिदिन – 1956
27 सप्टेंबरअनुताई वाघ स्मृतिदिन – 1992
28 सप्टेंबरलुई पाश्चर स्मृतीदिन – 1895
29 सप्टेंबरहमीद दलवाई जन्मदिन – 1932
30 सप्टेंबरपेनिसिलिन चा शोध – 1929
1 ऑक्टोबरभारतात पहिले पोस्टाचे तिकीट छापण्यात आले
2 ऑक्टोबरमुंबई दूरदर्शन प्रक्षेपणास सुरुवात -1972
3 ऑक्टोबरपुरातत्व वेध शास्त्रज्ञ जेम्स बर्डोख स्मृतिदिन – 1916
4 ऑक्टोबररशियाला पहिला उपग्रह स्पुटनिक – 1 याचे अंतराळात प्रक्षेपण
5 ऑक्टोबरआशियातील पहिल्या सर्कशीचा मुंबईत पहिला प्रयोग – 1878
6 ऑक्टोबरदुसरे नानासाहेब पेशवे स्मृतिदिन -1708
7 ऑक्टोबरशीख धर्मगुरू गोविंद सिंग स्मृतिदिन – 1708
8 ऑक्टोबरवायुसेना दिवस
9 ऑक्टोबरलोकहितवादी गोपाळ हरी देशमुख स्मृतिदिन – 1892
10 ऑक्टोबरभारतीय टपाल दिन
11 ऑक्टोबरलोकनायक जयप्रकाश नारायण जन्मदिन – 1902
12 ऑक्टोबरराम मनोहर लोहिया स्मृतिदिन
13 ऑक्टोबरभगिनी निवेदिता स्मृतिदिन
14 ऑक्टोबरसाहित्यसम्राट न. चि .केळकर स्मृतिदिन -1947
15 ऑक्टोबरसम्राट अकबर जन्मदिन – 1542
16 ऑक्टोबरनाना नारळकर स्मृतिदिन – 1966
17 ऑक्टोबरव्याकरण कर्ते दादोबा पांडुरंग यांचा स्मृतिदिन – 1882
18 ऑक्टोबरथॉमस अल्वा एडिसन स्मृतिदिन – 1931
19 ऑक्टोबरचंद्रशेखर सुब्रमण्यम जन्मदिन – 1910
20 ऑक्टोबरराष्ट्रीय एकात्मता दिन – 1962 पासून
21 ऑक्टोबररामशास्त्री प्रभुणे स्मृतिदिन -1789
22 ऑक्टोबरना.सी.फडके स्मृतिदिन – 1978
23 ऑक्टोबरडनलॉप जॉन बॉईड स्मृतिदिन – 1921
24 ऑक्टोबरसंयुक्त राष्ट्र संघटना दिन – 1945
25 ऑक्टोबरसंत ज्ञानेश्वर समाधी दिन – 1296
26 ऑक्टोबरसंत नामदेवांचा जन्मदिन – 1270
27 ऑक्टोबरसवाई माधवराव पेशवे यांचा स्मृतिदिन – 1795
28 ऑक्टोबरसरदार यशवंतराव होळकर स्मृतिदिन – 1811
29 ऑक्टोबरभारतरत्न मिळवण्याचा मान महाराष्ट्रात प्रथम अण्णासाहेब कर्वे यांना मिळाला – 1958
30 ऑक्टोबरस्वामी दयानंद सरस्वती स्मृतिदिन -1883
31 ऑक्टोबरमराठी नाटक शकुंतला च पहिला प्रयोग -1880
1 नोव्हेंबरग्रँड मेडिकल कॉलेज – 1845
2 नोव्हेंबरअण्णासाहेब किर्लोस्कर स्मृतिदिन – 1885
3 नोव्हेंबररॉऊकर पेरी स्मृतिदिन – 1933
4 नोव्हेंबरआद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके जन्मदिन – 1845
5 नोव्हेंबरमराठी रंगभूमी दिन – 1843
6 नोव्हेंबरसंत बसवेश्वर स्मृतिदिन
7 नोव्हेंबरकवी केशवसुत यांचा स्मृतिदिन -1905
8 नोव्हेंबरपु .ल. देशपांडे जन्मदिन -1919
9 नोव्हेंबरमहर्षी धोंडो केशव कर्वे यांचा स्मृतिदिन – 1962
10 नोव्हेंबरहरिभक्त परायण ल.रा.पांगारकर यांचा स्मृतिदिन – 1941
11 नोव्हेंबरगुरू तेगबहाद्दूर स्मृतिदिन – 1675
12 नोव्हेंबरसेनापती बापट जन्मदिन – 1880
13 नोव्हेंबरनाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्मदिन – 1855
14 नोव्हेंबरपंडित जवाहरलाल नेहरू जन्मदिन – 1889
15 नोव्हेंबरविनोद भावे स्मृतिदिन – 1982
16 नोव्हेंबरक्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे स्मृतिदिन – 1915
17 नोव्हेंबरलाला लजपतराय स्मृतिदिन – 1928
18 नोव्हेंबरथोरले माधवराव पेशवे यांचा स्मृतिदिन – 1772
19 नोव्हेंबरइंदिरा गांधी यांचा जन्मदिन – 1917
20 नोव्हेंबरग्रामोफोन चा शोध -1877
21 नोव्हेंबरसी व्ही रामन स्मृतिदिन – 1970
22 नोव्हेंबरजॉन एफ केनडी स्मृतिदिन – 1963
23 नोव्हेंबरजगदीश चंद्र बोस स्मृतिदिन – 1937
24 नोव्हेंबरशिवराम जनाबा कांबळे यांची सभा – 1902
25 नोव्हेंबरराष्ट्रीय छात्र सेना सपना दिन – 1948
26 नोव्हेंबरभारताच्या राज्यघटनेस मान्यता – 1949
27 नोव्हेंबरमहात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन – 1889
28 नोव्हेंबरमोरया गोसावी यांनी समाधी घेतली – 1461
29 नोव्हेंबरकवी माधव ज्युलियन स्मृतिदिन – 1939
30 नोव्हेंबरकवी बा. भ.बोरकर यांचा जन्मदिन -1910
1 डिसेंबरलोक शक्षण दिन
2 डिसेंबरआधुनिक मराठी लेखक अनंत आत्माराम कानेकर यांचा जन्मदिन
3 डिसेंबरस्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्मदिन-1884
4 डिसेंबरभारतात सतीबंदीचा कायदा पास झाला – 1829
5 डिसेंबरमहर्षी अरविंद बाबू घोष स्मृतिदिन – 1950
6 डिसेंबरभारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिन – 1956
7 डिसेंबरध्वज दिन
8 डिसेंबरदासबोध ग्रंथाचा संकल्प – 1654
9 डिसेंबरडॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मृतिदिन – 1942
10 डिसेंबरमानवी हक्क दिन प्रारंभ -1948
11 डिसेंबरयुनिसेफ च स्थापना -1946
12 डिसेंबरपरदेशी मालाच्या बहिष्करासाठी बाबू गेनूचे बलिदान – 1930
13 डिसेंबरकृष्णा प्रवासाची सांगता – 1975
14 डिसेंबरमहाराष्ट्र वाल्मिकी ग दि माडगूळकर स्मृतिदिन -1977
15 डिसेंबरभारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल स्मृतिदिन – 1950
16 डिसेंबरचिंतामण गणेश कर्वे यांचा स्मृतिदिन – 1960
17 डिसेंबरचिमाजी आप्पा यांचा स्मृतिदिन – 1740
18 डिसेंबरअस्पृश्यता निवारण दिन
19 डिसेंबरगोवा मुक्ती दिन -1961
20 डिसेंबरसंत गाडगेबाबा स्मृतिदिन -1956
21 डिसेंबरनाट्यगृहात कलेक्टर जॅक्सन याचा वध – 1909
22 डिसेंबरशाहीर पठ्ठे बापूराव स्मृतिदिन- 1945
23 डिसेंबरनामयोगी गोंदवलेकर स्वामी महाराज समाधी दिन – 1913
24 डिसेंबरविश्वभारती विद्यापीठ सुरू – 1919
25 डिसेंबरयेशू ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्त ख्रिसमस चा सण
26 डिसेंबरख्रिस्त जन्माचा दुसरा दिन
27 डिसेंबरपैसा फंडाची कल्पना आकारास आली – 1904
28 डिसेंबरराष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन -1885
29 डिसेंबरहकीम अजमल खा स्मृतिदिन – 1927
30 डिसेंबरदेशभक्त शंकर दत्तात्रेय देव स्मृतिदिन – 1974
31 डिसेंबरइतिहासाचार्य राजवाडे स्मृतिदिन – 1926
1 जानेवारीसकाळ वृत्तपत्र सुरू – 1932
2 जानेवारीमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा स्मृतिदिन – 1944
3 जानेवारीबालिका दिन सावित्रीबाई फुले जन्मदिन – 1831
4 जानेवारीकेसरी वृत्तपत्राची सुरुवात -1881
5 जानेवारीराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी – 1949
6 जानेवारीमराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू झाले – 1832
7 जानेवारीगॅलिलिओने गुरु या ग्रहाचा शोध लावला – 1610
8 जानेवारीलॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिन – 1941
9 जानेवारीहरगोविंद खुराना यांचा जन्मदिन – 1922
10 जानेवारीभारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री स्मृतिदिन – 1966
11 जानेवारीवि.स खांडेकर यांचा जन्मदिन – 1898
12 जानेवारी

राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन

स्वामी विवेकानंद जयंती – 1863

13 जानेवारीप्रख्यात हिंदुस्तानी तबलावादक तीरखवा अहमद खान यांचा स्मृतिदिन
14 जानेवारीभूगोल दिन आणि संक्रांत दिन
15 जानेवारीख्यातनाम नेता मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्मदिन – 1929
16 जानेवारीन्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा स्मृतिदिन – 1901
17 जानेवारीबेंजामिन फ्रँकलिन या अमेरिकन शास्त्रज्ञाचा जन्मदिन -1706
18 जानेवारीक्रांतिकारक कृषी तज्ञ डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा स्मृतिदिन
19 जानेवारीसमाजसेवक ठक्कर बप्पा यांचा जन्मदिन – 1951
20 जानेवारीक्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा स्मृतिदिन -1930
21 जानेवारीक्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा स्मृतिदिन – 1945
22 जानेवारीश्री समर्थ रामदासांचे महानिर्वाण सन -1682
23 जानेवारीराम गणेश गडकरी यांचा स्मृतिदिन – 1919
24 जानेवारीडॉक्टर होमी भाभा यांचा स्मृतिदिन – 1966
25 जानेवारीमानवेंद्रनाथ रॉय यांचा स्मृतिदिन – 1954
26 जानेवारीभारताचा प्रजासत्ताक दिन 1950 पासून सुरू
27 जानेवारीजनरल अरुण कुमार वैध्य यांचा जन्मदिन – 1926
28 जानेवारीपिखार ऑगस्ट जन्मदिन – 1884
29 जानेवारीनिवृत्तीनाथ यांचा जन्मदिन – 1273
30 जानेवारीमहात्मा गांधी स्मृतिदिन आणि हुतात्मा दिन – 1948
31 जानेवारीज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड कवी श्री दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांचा जन्मदिन – 1896
1 फेब्रुवारीजॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर जन्मदीन – 1864
2 फेब्रुवारीमहर्षी अण्णसाहेब पटवर्धन यांचा स्मृतीदिन -1917
3 फेब्रुवारीप्रभात कुमार या प्रसिद्ध बंगाली साहित्यकाचा जन्मदिन – 1873
4 फेब्रुवारीतानाजी मालुसरे स्मृतिदिन – 1670
5 फेब्रुवारीविष्णुबुवा जोग स्मृतीदिन – 1920
6 फेब्रुवारीसयाजीराव गायकवाड स्मृतिदिन – 1939
7 फेब्रुवारीचक्रधर स्वामी स्मृतीदिन -1971
8 फेब्रुवारीकन्हैयालाल माणिकलाल मुंशी स्मृतिदिन – 1971
9 फेब्रुवारीस्वातंत्र्य शाहीर कवी गोविंद यांचा जन्मदिन – 1974
10 फेब्रुवारीपुणे विद्यापीठाची स्थापना -1949
11 फेब्रुवारीजमानालाल बजाज यांचा स्मृतिदिन – 1942
12 फेब्रुवारीमहादजी शिंदे स्मृतिदन – 1794
13 फेब्रुवारीसरोजिनी नायडू यांचा जन्मदिन -1879
14 फेब्रुवारीबुक्कराय स्मृतिदिन – 1378
15 फेब्रुवारीमिर्झा गालिब स्मृतिदिन -1869
16 फेब्रुवारीदादासाहेब फाळके स्मृतीदिन – 1944
17 फेब्रुवारीस्वामी रामकृष्ण परमहंस यांची जयंती – 1836
18 फेब्रुवारीपू.पंधेगुरुजी यांचा स्मृतिदिन – 1992
19 फेब्रुवारी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन – 1630

गोपाळ कृष्ण गोखले स्मृतिदिन -1815

20 फेब्रुवारीबापू गोखले स्मृतिदिन -1818
21 फेब्रुवारीकवी निराला यांचा स्मृतिदिन -1899
22 फेब्रुवारीकस्तुरबा गांधी स्मृतिदिन -1944
23 फेब्रुवारीमौलाना अबुल कलाम आझाद स्मृतिदिन – 1958
24 फेब्रुवारीलक्ष्मीबाई टिळक स्मृतिदिन -1936
25 फेब्रुवारीसंत एकनाथ स्मृतिदिन – 1599
26 फेब्रुवारीमराठी साहित्यास प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार -1973
27 फेब्रुवारीश्री.वि.वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) जन्मदिन – 1912
28 फेब्रुवारीराष्ट्रीय विज्ञान दिन
29 फेब्रुवारीलीप वर्ष
1 मार्चमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांचा स्मृतिदिन – 1989
2 मार्चसंत मीराबाई स्मृतिदिन – 1547
3 मार्चकादंबरीकार हरि नारायण आपटे यांचा स्मृतिदिन – 1919
4 मार्चभारतीय कवयित्री तोरु दत्त जन्मदिन – 1856
5 मार्चमार्केटर गेरहार्ट यांचा जन्मदिन – 1512
6 मार्चस.गो.बर्वे यांचा स्मृतिदिन – 1967
7 मार्चदादोजी कोंडदेव यांचा स्मृतिदिन – 1647
8 मार्चआंतरराष्ट्रीय महिला दिन 1975 पासून
9 मार्चसंत तुकाराम निर्वाण दिन – 1650
10 मार्चबँ. मुकुंदराव जयकर यांचा स्मृतिदिन – 1959
11 मार्चपहिल्या भारतीय महिला आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर पदवी प्राप्त – 1888
12 मार्चयशवंतराव चव्हाण स्मृतिदिन – 1914
13 मार्चपेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीस यांचा जन्मदिन – 1800
14 मार्चचित्रपट बोलू लागला – 1931
15 मार्चमराठीतील पहिले पंचांग छापले गेले – 1831
16 मार्चभारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी प्रमुख न्यायमूर्ती मा. प्र. न्या. गजेंद्रगड जन्मदिन -1901
17 मार्चमराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मृतिदिन -1882
18 मार्चशहाजीराजे भोसले जन्मदिन-1601
19 मार्चराज केळकर संग्रहालय राष्ट्राला अर्पण -1962
20 मार्चचवदार तळे सत्याग्रह-1917
21 मार्चप्रख्यात सनई वादक उस्ताद बिस्मिल्ला खा यांचा जन्मदिन -1961
22 मार्चमुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना -1970
23 मार्चशिवराम हरी राजगुरू स्मृतीदिन – 1931
24 मार्चलाहोर काँग्रेस ऐतिहासिक अधिवेशन -1929
25 मार्चशिवराम पंत परांजपे यांनी काळ साप्ताहिक सुरू केले -1898
26 मार्चउद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या कल्पनेतून अथक परिश्रमातून किर्लोस्करवाडी चा जन्म – 1910
27 मार्चअंतराळवीर युरी गागरीन स्मृतिदिन -1968
28 मार्चफ्रेंच अंधशिक्षक व ब्रेल लिपीचे जनक ब्रेल लुईस यांचा स्मृतिदिन – 1852
29 मार्चराणी चेन्नम्मा इ. स.1671 ते 1696
30 मार्चचित्रकार रघुवीर मुळगावकर यांचा स्मृतिदिन – 1976
31 मार्चज्ञानकोष पूर्ण झाला -1928
1 एप्रिलश्रीधर महादेव जोशी स्मृतिदिन -1989
2 एप्रिलक्रिकेटपटू रंजीतसिंहजी स्मृतिदिन – 1933
3 एप्रिलमहावीर वर्धमान इ. स. पूर्व 599 ते 527
4 एप्रिलछत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिन – 1680
5 एप्रिलपंडिता रमाबाई स्मृतिदिन – 1922
6 एप्रिलदांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह -1930
7 एप्रिलपंडित रविशंकर यांचा जन्मदिन – 1920
8 एप्रिलबालचंद हिराचंद दोशी स्मृतिदिन – 1953
9 एप्रिलवामन पंडित स्मृतिदिन – 1695
10 एप्रिलडॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर स्मृतीदिन – 1937
11 एप्रिलकृष्णन रामनाथन यांचा जन्मदिन – 1937
12 एप्रिलअर्बेन जॉर्जेस फ्रेंच रसायन शास्त्रज्ञ जन्मदिन – 1872
13 एप्रिलवसंत रामजी खानोलकर जन्मदिन – 1895
14 एप्रिल

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन

सर विश्वेश्वर अय्या स्मृतिदिन – 1962

15 एप्रिलमोरेश्वर रामचंद्र पराडकर मोरोपंत यांचा स्मृतिदिन – 1794
16 एप्रिलभारतीय रेल्वेच्या प्रवासास सुरुवात -1853
17 एप्रिलकवी सूरदास जन्मदिन – 1479
18 एप्रिलक्रांतिवीर तात्या टोपे स्मृतिदिन – 1859
19 एप्रिलकान्हेरे, कर्वे, देशपांडे या क्रांतिवीरांना फाशी -1910
20 एप्रिलभारताचार्य चिंतामण विनायक वैद्य स्मृतिदिन – 1938
21 एप्रिलसर महम्मद इकबाल स्मृतिदिन -1938
22 एप्रिलश्रीनिवासशास्त्री व्हीं, एस स्मृतिदिन – 1946
23 एप्रिलकार्ल फ्रेडरिक विल्यम लुडविख स्मृतिदिन – 1895
24 एप्रिलदिनानाथ मंगेशकर स्मृतिदिन – 1942
25 एप्रिलमार्कोनी मार्केझे गुल्येल्मो जन्मदिन -1874
26 एप्रिलरामानुजन श्रीनिवास अय्यंगार स्मृतिदिन -1920
27 एप्रिलज्योतिर विद्या शंकर बाळकृष्ण दीक्षित स्मुर्ती दिन -1898
28 एप्रिलराष्ट्रसंघाची स्थापना -1919
29 एप्रिलराजा रविवर्मा जन्मदिन -1848
30 एप्रिलदादासाहेब फाळके जन्मदिन – 1870
1 मेमहाराष्ट्र दिन व कामगार दिन
2 मेसत्यजित राय जन्मदिन -1921
3 मेडॉक्टर झाकीर हुसेन स्मृतिदिन – 1969
4 मेमैसूर चा वाघ टिपू सुलतान स्मृतिदिन – 1799
5 मेबालकवी स्मृतिदिन – 1998
6 मेमोतीलाल नेहरू जन्मदिन – 1861
7 मेलता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार- 1990
8 मेभारताचे माजी स्थलसेना पमुख प्राणनाथ थापर यांचा जन्मदिन – 1906
9 मेरावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक स्मृतिदिन – 1889
10 मेईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध सैनिकांचा उठाव – 1857
11 मेजे. कृष्णमूर्ती यांचा जन्मदिन – 1895
12 मेफ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन – 1878
13 मेसर रोनाल्ड रॉस यांचा स्मृतिदिन -1857
14 मेडॉक्टर रघुवीर यांचा स्मृतिदिन – 1963
15 मेसंत जनाबाई यांचा स्मृतिदिन – 1350
16 मेमाणिक वर्मा यांचा जन्मदिन -1926
17 मेबाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिन – 1843
18 मेभारतात पहिली अणु स्फोट चाचणी – 1974
19 मेसंत मुक्ताबाईंनी समाधी घेतली – 1297
20 मेभारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधींचा स्मृतिदिन – 1991
21 मेइंग्लंड मधील भारतीय महापौर – 1996
22 मेविष्णू वामन बापट जन्मदिन – 1871
23 मेकेशवराव भोळे यांचा जन्मदिन – 1896
24 मेहेमचंद बंदोपाध्यय बंगाली भावकवी यांचा स्मृतिदिन – 1903
25 मेमाणिकराव यांचा स्मृतिदिन – 1954
26 मेहेन्रिक गाइस्लर जन्मदिन – 1814
27 मेतारापूर वाले जलजिवालय सुरू – 1951
28 मेस्वातंत्र्यवीर सावरकर जन्मदिन – 1883
29 मेशेर्पा तेनसिंगने एवरेस्ट पदाक्रांत केले – 1953
30 मेहळदी घाटात घनघोर संग्राम – 1576
31 मेजागतिक तंबाखू विरोधी दिन – 1988 पासून
  
  
  

Leave a Comment