मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द marathi shabdsamuhabaddal ek shabd 

मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द marathi shabdsamuhabaddal ek shabd 

शब्दसमूहएक शब्द
अपेक्षा नसताना घडलेली गोष्टअनपेक्षित
अनेकांमधून निवडलेलेनिवडक
अरण्याचा राजावनराज
आग विझवणारे यंत्रअग्निशामक यंत्र
आपल्या लहरीप्रमाणे वागणारास्वच्छंदी
अस्वलाचा खेळ करणारादरवेशी
अनेकांमधून निवडलेलेनिवडक
अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणाराअष्टावधानी
अरण्याची शोभावनश्री
आपल्या लहरीप्रमाणे वागणारास्वच्छंदी
इनाम म्हणून वंश परंपरागत मिळालेली जमीनवतन
ईश्वर नाही असे मानणारानास्तिक
ईश्वर आहे असे मानणाराअस्तिक 
कथा सांगणाराकथेकरी
कथा लिहिणाराकथाकार
ऐकायला व बोलायला न येणारामूकबधिर
उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाहधबधबा
कविता करणाराकवी 
कल्पना नसताना आलेले संकटघाला
कर्तव्याकडे पाठ फिरवणाराकर्तव्यपराडमुख
कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणाराकर्तव्यदक्ष
कधीही जिंकला न जाणाराअजिंक्य
कमी आयुष्य असलेलाअल्पायुषी
किल्ल्याच्या सभोवतालची भिंततट 
कादंबऱ्या लिहिणाराकादंबरीकार
कसलीच इच्छा नसलेलानिरिच्छ 
कष्ट करून जगणाराश्रमजीवी
कविता रचणारीकवयित्री
कविता करणाराकवी 
कुस्ती खेळण्याची जागाआखाडा
केलेले उपकार विसरणाराकृतघ्न
केलेले उपकार जाणणाराकृतज्ञ
खूप आयुष्य असलेलादीर्घायु
कैदी ठेवण्याची जागाकारागृह
कोणावरही अवलंबून नसलेलास्वावलंबी
खूप पाऊस पडणेअतिवृष्टी
खूप दानधर्म करणारादानशूर
गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारावावटळ
गाणे जाणारागायक
गाई साठी काढून ठेवलेला घासगोग्रास
खूप मोठा विस्तार असलेलेविस्तीर्ण
घोडे बांधायची जागातबेला ,पागा
घरदार नष्ट झाले आहे अअसानिर्वासित
चित्रे काढणाराचित्रकार
चांदण्या रात्रीचा पंधरवडाशुक्लपक्ष
चरित्र लिहिणाराचरित्रकार
चार रस्ते एकत्र येतात ती जागाचौक
ज्याला लाज नाही असानिर्लज्ज
ज्याला आई-वडील नाहीत असापोरका, अनाथ
ज्याला मरण नाही असाअमर
ज्याच्या हातात चक्र आहे असाचक्रधर
जरा लाज नाही असानिर्लज्ज
ज्याचा तळ लागत नाही असाअथांग 
जादूचे खेळ करून दाखवणाराजादूगार
जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणीउभयचर
जमिनीखालील गुप्त मार्गभुयार
जमिनीवर राहणारे प्राणीभूचर
जमिनीचे दानभूदान
थोड्यावेळ संतोष असणाराअल्पसंतुष्ट
ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारेनियतकालिक
तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाणतिठा 
ढगांनी भरलेलेढगाळलेले
डोंगर कपारीत राहणारे लोकगिरिजन 
दर महिन्याने प्रसिद्ध होहोणारेमासिक
दगडावर कोरलेले लेखशिलालेख
दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारेपाक्षिक
दगडाच्या मूर्ती घडवणाराशिल्पकार
दर आठवड्याने प्रसिद्ध होणारेसाप्ताहिक
दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारेत्रैमासिक
दारावरील पहारेकरीद्वारपाल
दररोजचा ठरलेला कार्यक्रमदिनक्रम
दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे षणमासिक 
वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारेवार्षिक
दररोज प्रसिद्ध होणारेदैनिक
दुष्काळात सापडलेले लोकदुष्काळग्रस्त
दुसऱ्यावर अवलंबून असलेलापरावलंबी
दुसऱ्याला काही सहजगत्या देणारादिलदार
दुसऱ्यावर उपकार करणारापरोपकारी
दररोजचा ठरलेला कार्यक्रमदिनक्रम
देशाची सेवा करणारादेशसेवक
देवापुढे सतत तेवणारा दिवानंदादीप
नदीची सुरुवात होते ती जागाउगम
धान्य साठवण्याची जागापठार
दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाणसंगम
नदीतील खोलगट भागातील खोल पाणीडोह 
नेहमी घरात बसून राहणाराघर कोंबडा
नाटकात किंवा चित्रपटात काम करणाराअभिनेता ,नट
नाटक लिहिणारानाटककार
पहाटे पूर्वीची वेळउष: काल 
पायापासून डोक्यापर्यंतआपाद मस्तक
पायात जोडे न घातलेलाअनवाणी
पाण्यात राहणारे प्राणीजलचर
पाण्याखालून चालणारी बोटपाणबुडी
पाऊस मुळीच न पडणेअवर्षण
पायी जाणारापादचारी
बस गाड्या थांबण्याची जागाबस स्थानक
पूर्वी कधी घडले नाही असेअभूतपूर्व
पुरामुळे नुकसान झाले असे लोकपूरग्रस्त
पाहण्यासाठी आलेली लोकप्रेक्षक
बातमी आणून देणारावार्ताहर
भाषण ऐकणारेहोते
बातमी सांगणारावृत्त निवेदक
भाषण करणारावक्ता
मूर्तीची पूजा करणारामूर्तिपूजक
मूर्तीची तोडफोड करणारामूर्तीभंजक
मूर्ती बनवणारामूर्तिकार
फूकट भोजन मिळवण्याचे ठिकाणअन्नछत्र
माकडाचा खेळ करणारामदारी
मालाचा साठा करून ठेवण्याची जागापठार
मन आकर्षित करणारामनो वेधक
मोजता येणार नाही असेअगणित
मृत्यूवर विजय मिळवणारामृत्युंजय
योजना आखणारायोजक 
रणांगणावर आलेले मरणवीरमरण
रक्षण करणारारक्षक
राज्यातील लोकप्रजा, रयत
रुग्णांची शुश्रुषा करणारीपरिचारिका
रात्रीचा पारितरीजागल्या 
लिहिता वाचता येणारासाक्षर
लिहिता वाचता न येणारानिरक्षर 
लाखो रुपयांचा धनीलक्षाधीश
लढण्याची विद्यायुद्ध कला
लग्नासाठी जमलेले लोकवराडी
लोकांचा आवडतालोकप्रिय
लोकांचे नेतृत्व करणारालोकनेता
लोकांनी मान्यता दिलेलालोकमान्य
वनात राहणारे प्राणीवनचर 
विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाणपानपोई 
वाडवडीलांकडून मिळालेलीवडिलोपार्जित
विमान चालवणारावैमानिक
व्याख्यान देणाराव्याख्याता
शोध लावणारासंशोधक
शत्रू कडील बातमी काढणाराहेर 
शेती करणाराशेतकरी
शत्रूला सामील झालेलाफितूर
शिकारीसाठी उंच बांधलेला मळामचान
श्रेष्ठ ऋषीमहर्षी
सतत काम करणारा दीर्घोउद्योगी
सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्षकल्पवृक्ष
सतत निंदानालस्ती करणारानिंदक
समाजाची सेवा करणारासमाजसेवक
सिनेमाच्या कथा लिहिणारापटकथा लेखक
सर्व इच्छा पूर्ण करणारी गायकामधेनु
स्तुती करणाराभाट 
सुखाच्या मागे लागलेलासुख लोलुप 
स्वतः श्रम न करता खाणाराएतखाऊ
स्वतःबद्दल अभिमान नसलेलास्वाभिमान शून्य
स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारास्वार्थी
स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारासांगकाम्या
स्वतः संपादन केलेलीसुसंपादित
स्वदेशाचा अभिमान असणारास्वदेशाभिमानी
स्वर्गातील इंद्राची बागनंदनवन
हरिणसारखे डोळे असणारी मृगाक्षी
हत्तीला काबूत ठेवणारामाहूत 
होडी चालवणारानावाडी
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  

Leave a Comment