शिष्यवृत्ती, नवोदय, मंथन परीक्षा सर्व शालेय स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त सामान्य ज्ञान माहिती scolarship navoday manthan gk exam 

शिष्यवृत्ती, नवोदय, मंथन परीक्षा सर्व शालेय स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त सामान्य ज्ञान माहिती scolarship navoday manthan gk exam 

⭕महत्वपूर्ण माहिती :

यामध्ये चार पर्याय दिलेले असतात. त्यापैकी तीन पर्यायात कोणत्या तरी वाल साम्य असते त्याचा एक गट बनतो. चौथा शब्द या गटातील शब्दापेक्षा वेगळा गुण दर्शनती शोधायचा असतो. यासाठी विद्याथ्याने सामान्य ज्ञानाचा वापर करून उत्तरे शोधायची असता या घटकावरचे प्रश्न सोडविण्यासाठी इतिहास, भूगोल, सा. ज्ञान, ना. शास्त्र, सा. विज्ञान अभ्यासासोबत अवांतर वाचनही करावे.

⭕महत्वपूर्ण माहिती

➡️वेलीला येणारे फळ/फळभाज्या भोपळा, तोंडले, काकडी, टरबूज, द्राक्षे इ.

➡️प्रथिनयुक्त पदार्थ : दूध, लोणी, तूप, अंडी, मासळी, मटण, तेलबिया, काजू, बदाम इ.

➡️पिष्टमय पदार्थ : ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, मका, नाचणी, वरई, सातू इ.

➡️चार/अनेक चाकी वाहनांचा गट जीप, कार, मोटार इ.

➡️इंधन न लागणाऱ्या वाहनाचा गट सायकल, बैलगाडी, टांगा इ.

➡️दोन खेळाडू लागणारे खेळ बुद्धिबळ, सी-सॉ, टेनिस, कुस्ती, मुष्टियुद्ध, टेबलटेनि

➡️अनेक खेळाडू लागणारे खेळ कॅरम, क्रिकेट, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल

➡️भारताच्या ध्वजातील रंग केशरी, पांढरा, हिरवा (निळा अशोक चक्र)

➡️औषधी वनस्पतीचा गट विव्या तुळस, कोरफड, हिरडा, बेहडा, सुंठ, आले इ.

➡️बी बाहेर आलेल्या फळांचा गट बिब्बा, काजू इ.

➡️सरपटणाऱ्या प्राण्यांचा गट अजगर, साप, पाल, कासव, सरडा, घोरपड, गोगलगाय इ.

➡️फुलांचा गट : गुलाब, मोगरा, जाई, जुई, धोतरा, चमेली, झेंडू, लिली, कमळ, मंजिरी, हळदीकुंकू, गोकर्ण, अबोली, रुई इ.

फळांचा गट :

➡️आंबा, चिकू, कलिंगड, मोसंबी, संत्री, अननस, फणस, डाळींब, केळी, नारळ, पपई, नासपती, सिताफळ, रामफळ, पेरु, द्राक्षे इ.

➡️एक बीया असलेल्या फळांचा गट बोर, आवळा, बदाम, खजूर, जांभूळ, आंबा इ.

➡️अनेक बीया असलेल्या फळांचा गट कलिंगड, पपई, डाळींब, लिंबू, संत्री, चिकू, रामफळ, मोसंबी, पेरु, खरबूज, अननस इ.

कडधान्याचा गट

:➡️ हरभरा, तूर, मूग, उडीद, वाटाणा, मसूर, कुळीथ, मटकी, चवळी, सोयाबीन, पावटा इ.

➡️तेलबियांचा गट तीळ, करडई, सूर्यफूल, शेंगदाणे, सोयाबीन, मोहरी, एरंडी, जवस, अंबाडी इ.

➡️वृक्षांचा गट आंबा, चिंच, पिंपळ, लिंब, वड, बाभूळ, गुलमोहर इ.

➡️किटकांचा गट मुंगी, वाळवी, आळ्या, फुलपाखरु, मधमाशी, डास, चिलट, ढेकूण, मूंगा, नागतोडा, ऊ, टोळ, विंचू, पिसू, रातकिडा, गोचिड इ.

➡️पक्ष्यांचा गट : चिमणी, पोपट, कबूतर, कावळा, साळुंकी, हंस, मैना, कोंबडा इ.

➡️धातूंचा गट : सोने, चांदी, पितळ, अॅल्युमिनियम, तांबे, जस्त, लेड इ.

➡️अधातूंचा गट : हिरा, कोळसा, चुनखडक इ.

➡️महासागरांचा गट हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, आक्टिंक

महासागर, दक्षिण महासागर

➡️महाराष्ट्रातील नद्यांचा गट गोदावरी, भीमा, कृष्णा, कानसा, कुंभी नदी, गडवली नदी, दूधगंगा, वारणा, वेणगंगा इ.

➡️खंडाचा गट : आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया,

अंटार्क्टिका

➡️पर्वतांचा गट : सहयाद्री, सातपुडा, अरवली, हिमालय, विंध्य, माऊंटअबु, कैलास, निलगिरी इ.

➡️पाळीव प्राण्यांचा गट गाय, उंट, शेळी, घोडा, कुत्रा, मेंढी, बकरी, बैल, मांजर, गाढव इ.

➡️उभयचर प्राण्यांचा गट खेकडा, बेडूक, सुसर, मगर, कासव, पाणघोडा इ.

➡️हाताने वाजवणाऱ्या वाद्यांचा गट ढोलकी, तबला, मृदंग, ताशा, टाळ इ.

➡️वायू वाद्य: पुंगी, सनई, बासरी, शिट्टी इ.

➡️मानवाच्या शरीराच्या दोन अवयवांचा गट : हात, कान, डोळे, पाय, ओठ इ.

➡️मानवाच्या शरीराच्या एक अवयवांचा गट नाक, तोंड, पोट, पाठ इ.

➡️सूर्यमालेतील ग्रहांचा गट : बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, शनि, युरेनस, नेपच्यून

⭕जलचर प्राण्यांचा गट मासा इ.

➡️ऋतूंचा गट : वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर

➡️पालेभाज्यांचा गट पालक, मेथी, कोथींबीर, शेपू, पुदीना, पानकोबी, माठ, चुका, चाकव अळू, शतावरी, तांदूळजा इ.

➡️धर्म व धर्मग्रंथ : हिंदू – श्रीम‌द्भगवद्‌गीता, मुस्लिम कुराण, ख्रिश्चन – बायबल, बौद्ध – त्रिपिटक, शिख गुरुग्रंथसाहीवा इ.

➡️आंबविलेल्या खारट पदार्थांचा गट इडली, दोसा, अंबोळी, गुटपांगळी, उत्तप्पा इ.

➡️आंबविलेल्या गोड पदार्थांचा गट जिलेबी, अनारसा इ.

➡️रार्शीचा गट : मेष, वृषभ, मिथून, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ, मंत्र

➡️31 दिवसांच्या महिन्याचा गट (ग्रेगरियन वर्ष) जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर

➡️30 दिवसांच्या महिन्याचा गट (ग्रेगरियन वर्ष) एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर

➡️बैठे खेळ : कॅरम, बुद्धिबळ, सोंगट्या, आटापाट्या इ.

➡️नैसर्गिक आपत्ती : वीज कोसळणे, वादळ, पूर, त्सुनामी, भूस्खलन, भूकंप इ.

➡️फळभाज्यांचा गट : चवळी, टोमॅटो, भेंडी, फुलकोबी, वाटाणा, दोडके, वांगे, तोंडले इ.

➡️दुग्धजन्य पदार्थांचा गट दूध, दही, तूप, लोणी, पनीर, खवा, पेढा, मलई, ताक इ.

➡️30 दिवसांच्या गहिन्यांचा गट (सौरवर्ष) अश्विन, कार्तिक, मार्गशिर्ष, पौष, माघ, फाल्गुन

➡️31 दिवसांच्या महिन्यांचा गट (सौरवर्ष) वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद

➡️द्विदल धान्यांचा गट मसूर, वाल, तूर, मूग, उडीद इ.

➡️तंतूवाद्य: वीणा, गिटार, तंबोरा, सतार, एकतारी, किंगरी इ.

➡️चर्मवाय: ढोलकी, दीलक, इफ, डफली, तबला, नगारा, संबळ इ.

➡️मसाले पदार्थ : जिरे, लसून, मोहरी, हिंग, शाहजीरा, मिरची, लवंग, वेलची, दालचिनी इ

➡️इंद्रधनुष्यातील रंग : तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा इ.

➡️त्रिगुणी लस: घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला इ.

➡️ज्ञानेंद्रिये नाक, कान, जीभ, त्वचा, डोळे इ.

➡️जनन्लिकेचे भाग : ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इ.

➡️श्वसन संस्थेचे भाग : नाक, श्वसननलिका, फुप्फुसे, श्वासपटल

➡️प्रार्थनास्थळे : हिंदू धर्म मंदिर, इस्लाम धर्म पारशी धर्म अग्यारी, ज्यू धर्म मस्जिद, ख्रिश्चन चर्च, जैन धर्म – देरासर, सिनेगॉग

➡️तृणधान्य : गहू, तांदूळ, बारली, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, रागी, भादली, ओट, राय, राळा

➡️पांढरा रंग असलेले पदार्थ तांदूळ, साबुदाना, साखर, तुरटी, भगर, खडीसाखर

Leave a Comment