70 शब्दांचा समूहदर्शक शब्द samuhdarshak shabd 

70 शब्दांचा समूहदर्शक शब्द samuhdarshak shabd 

अणु.शब्दसमूहदर्शक शब्द
1खेळाडूंचासंघ
2केसांचीबट
3केळ्यांचाघड
4गवताचाभारा
5माशांचीगाथण
6किल्ल्यांचाजुडगा
7आंब्याचीरास
8आंब्याच्या झाडांचीराई
9उपकरणांचासंच
10उतारूंचीझुंड
11उंटांचातांडा
12गवताचीपेंढी
13करवंदांचीजाळी
14गाई गुराचेखिल्लार
15जहाजांचाकाफिला
16चोरांचीटोळी
17तारकांचापुंज
18नारळाचाढीग
19ताऱ्यांचापुंजका
20नोटांचेपुडके
21प्रवाशांचीझुंबड
22पक्षांचाथवा
23फुलांचागुच्छ
24बांबूचेबेट
25रुपयांचीचवड
26मडक्यांचीउतरंड
27प्रश्नपत्रिकांचासंच
28फुलझाडांचाताटवा
29धान्याचीरास
30दुर्वांचीजुडी
31द्राक्षांचाघड
32नाण्यांचीचळत
33पिकलेल्या आंब्याचीअढी
34पुस्तकांचागठ्ठा
35पोत्यांचीथप्पी
36फळांचाघोस
37माणसांचाजमाव
38वाद्यांचावृंद
39विटांचाढीग
40विद्यार्थ्यांचागट
41विमानांचाताफा
42मुलांचाघोळका
43मुंग्यांचीरांग
44साधूंचाजथा
45वानरांचीटोळी
46लाकडांचीमुळे
47मेंढ्यांचाकळप
48वस्तूंचासंच
49वेलींचाकुंज
50वानरांचेटोळी
51घराचीचाळ
52ढगांचाघनमंडल
53सैनिकांचेपथक
54हत्तींचाकळप
55मातीचाढिगारा
56हरिणांचाकळप
57वाळूचाढीग
58फळांचीरास
59विमानांचाताफा
60पुस्तकांचागठ्ठा
61द्राक्षांचाघड
62खेळाडूंचासंघ
63माणसांचीगर्दी
64जनावरांचाकळप
65मेंढ्यांचाकळप
66द्राक्षांचाघड
67आंब्यांचीरास
68वह्यांचागठ्ठा
69फुलांचागुच्छ

Leave a Comment