माहिती व तंत्रज्ञान विषयक इंग्रजी शब्द व त्यांचे पर्यायी मराठी शब्द pdf स्वरूपात उपलब्ध information and technology word’s
1. इन्फर्मेशन – माहिती
2. सॅटेलाइट – कृत्रिम उपग्रह
3. प्रोजेक्टर – प्रक्षेपक
4. ऑडिओ – ध्वनिक्षेपक
5. हायलाइटस् – मुख्य क्षणचित्रे
6. सॉफ्टवेअर – संगणकाची आज्ञावली
7. कनेक्टिव्हिटी – जोडणी
8. युझर – वापरकर्ता
9. डिस्क – तबकडी
10. ट्रान्सललेशन – भाषांतर
11. कम्प्युटर – संगणक
12. कम्युनिकेशन – संवाद
13. मॉनिटर – दृश्यपटल
14. डिस्प्ले – प्रदर्शक
15. प्रोग्राम – कार्यक्रम
16. थ्री डी – त्रिमिती
17. रोबो – यंत्रमानव
18. व्हिडिओ – चित्र – ध्वनिक्षेपक
19. मेसेज – संदेश
20. चाट – गप्पा
21. व्हिजन – दृष्टी
22. शेअर – वाटा, वाटून घेणे
23. पेमेंट – पगार, वेतन
24. अकाऊंट – जमाखर्च
25. हॉस्पिटल – दवाखाना, रुग्णालय
26. फोर्क – काटेचमचा
27. फॅन – पंखा
28. कॅमेरा – छायांकित प्रत, छायाचित्रक
29. झेरॉक्स – प्रतिमुद्रा
30. टेपरेकॉर्डर – ध्वनिमुद्रक
31. ई-मेल – संगणकीय पत्र
32. प्रिंटर – मुद्रक
33. प्रिंट – छाप ठसा
34. फंक्शन कार्य
35. अप्लिकेशन – अर्ज
36. पार्लमेंट – संसद
37. गवर्नमेंट – शासन, सरकार
38. नॅशनल – राष्ट्रीय
39. कोर्ट – न्यायालय
40. कॅप्टन – कर्णधार
41. गेम्स – स्पर्धा, खेळ
42. बॅट – चेंडूफळी
43. बॉलर – गोलंदाज
44. फिल्डर – क्षेत्ररक्षक
45. प्रोसेस – प्रक्रिया
46. विंडो – खिडकी
47. प्लेअर – खेळाडू
48. ग्राउंड – मैदान
49. अंपायर पंच
50. पेशंट – रुग्ण
51. अॅम्ब्युलंन्स – रुग्णवाहिक
52. टेक्नॉलॉजी – तंत्रज्ञान
53. इन्फर्मेशन – माहिती
54. सॅटेलाइट – कृत्रिम उपग्रह
55. ऑपरेशन – शस्त्रक्रिया
56. एक्सरे – क्ष किरण
57. लाईट – प्रकाश
58. पिक्चर – चित्रपट
59. अॅक्टर अभिनेता
60. डायरेक्टर – दिग्दर्शक
61. कॅन्डल मेणबत्ती
62. प्रोजेक्टर – प्रक्षेपक
63. मॉनिटर – दृश्यपटल
64. लॅम्प – दिवा
65. नर्स – परिचारिका
66. डॉक्टर – वैद्य
66. म्युझिक – संगीत
68. क्लॉक – घडयाळ
69. स्पून – चमचा
70. न्यूजपेपर – वर्तमानपत्र
71. बकेट – बादली
72. मिरर – आरसा
73. वेबसाईट – संकेतस्थळ
74. स्ट्रेचर – रुग्णशिबिका
75. ऑपरेटिंग – वापर
76. फॉन्टस् – टंकसमूह
77. केबल – तार
78. रेडिओ आकाशवाणी
79. टेलिव्हिजन – दूरदर्शन
80. रेंज टप्पा, पल्ला
81. मोबाईल भ्रमणध्वनी
82. इंटरनेट – आंतरजाल
83. पासवर्ड – सांकेतिक/परवलीचा शब्द
84. नेटवर्क – एकमेकांशी जोडलेल्या संस्था
85. हार्डवेअर – धातुपासून बनवलेले साहित्य
86. की-बोर्ड – कळफलक
87. डिस्क – तबकडी