100 मराठी पुस्तके आणि त्यांच्या लेखकांची नावे marathi books and it’s author name
➡️आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
➡️चकवा चांदण – एक विनोपनिषद – मारुती चितमपल्ली
➡️शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
➡️हुमान = संगीता उत्तम धायगुडे
➡️व्यक्ति आणि वल्ली = पु.ल. देशपांडे
➡️माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
➡️उचल्या = लक्ष्मण गायकवाड
➡️अमृतवेल = वि.स.खांडेकर
➡️नटसम्राट = वि.वा. शिरवाडकर
➡️हिरवा चाफा = वि.स. खांडेकर
➡️अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
➡️लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
➡️राजयोग = स्वामी विवेकानंद
➡️तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
➡️क्रोंचवध = वि.स. खांडेकर
➡️झोंबी = आनंद यादव
➡️इल्लम = शंकर पाटील
➡️झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
➡️द्रुतगणित वेद = श्याम मराठे
➡️तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
➡️मराठी विश्वकोश = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
➡️आमचा बाप अन आम्ही डॉ. नरेंद्र जाधव
➡️कोसला = भालचंद्र नेमाडे
➡️बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
➡️मनोविकारांचा मागोवा डॉ. श्रीकांत जोशी
➡️राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
➡️बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
➡️पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
➡️वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
➡️निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
➡️आरोग्य योग = डॉ. बी. के. एस. अय्यंगार
➡️नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
➡️एका कोळियाने = अनेस्ट हेमींग्वे
➡️महानायक = विश्वास पाटील
➡️वपुर्झा (भाग १-२ ) = व. पु. काळे
➡️पांगिरा = विश्वास पाटील
➡️पानिपत = विश्वास पाटील
➡️युंगंधर = शिवाजी सावंत
➡️छावा = शिवाजी सावंत
➡️बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
➡️तीन मुले = साने गुरुजी
➡️तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
➡️आय डेअर = किरण बेदी
➡️व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के. शिंदे
➡️मृत्युनजय = शिवाजी सावंत
➡️फकिरा = अण्णाभाऊ साठे
➡️श्रीमान योगी = रणजीत देसाई
➡️जागर खंड = प्रा. शिवाजीराव भोसले
➡️लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
➡️राजयोग = स्वामी विवेकानंद
➡️तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
➡️बटाट्याची चाळ = पु.ल. देशपांडे
➡️श्यामची आई = साने गुरुजी
➡️माझे विद्यापीठ (कविता) = नारायण सुर्वे
➡️ऊन = शंकर पाटील
➡️झाडाझडती = विश्वास पाटील
➡️नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
➡️बाबा आमटे = ग.भ. बापट
➡️असा मी असामी = पु. ल. देशपांडे
➡️ययाती = वि. स. खांडेकर
➡️वळीव = शंकर पाटील
➡️एक होता कार्वर = वीणा गवाणकर
➡️शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
➡️अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
➡️यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
➡️डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
➡️एक माणूस एक दिवस = ह.मो. मराठे
➡️बलुत = दया पवार
➡️कर्ण, खरा कोण होता = दाजी पणशीकर
➡️स्वामी = रणजीत देसाई
➡️101 सायन्स गेम्स = आयवर युशिएल
➡️ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
➡️अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
➡️यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे