परिपाठ सूत्रसंचालन सुंदर चारोळ्या morning assembly paripath sutrasanchalan 

परिपाठ सूत्रसंचालन सुंदर चारोळ्या morning assembly paripath sutrasanchalan 

संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाट इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट, अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होतो परिपाठ…

म्हणून आज आम्ही इयत्ता……वी मुले / मुली परिपाठ सादर करणार आहोत तरी तुम्ही आमचा परिपाठ शांत चित्तेने एकून घ्यावा हि नम्र विनंती.

राष्ट्रगीत

सावधान, विश्राम

सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी आणि भारताचा भाग्यविधाता.. अशा राष्ट्रगीताची गाऊ गाथा.. गाऊनी राष्ट्रगीता, गाऊनी राष्ट्रगीता…!! सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर…

राष्ट्रवंदना

राष्ट्र माझी माता राष्ट्र माझा पिता राष्ट्र गुरू आणि राष्ट्र माझा दाता या राष्ट्रा करूया वंदन तोडूनी साऱ्या धर्माचे बंधन

एकसाथ राष्ट्रवंदना शुरू करेंगे शुरू कर…

प्रतिज्ञा

देशा विषयी प्रेम मोठ्यां विषयी आदर करून घेऊ बंधुभाव व कर्तव्याची जान उजळू सर्वांची प्रज्ञा… घेऊन प्रतिज्ञा, घेऊन प्रतिज्ञा…!! एकसाथ प्रतिज्ञा शुरू करेंगे शुरू कर…

संविधान

लोकशाही गणराज्याचे गाऊ गान घेऊनी भारताचे संविधान घेऊनी भारताचे संविधान एकसाथ संविधान शुरू करेंगे शुरू कर…

सुविचार

A) सुविचार म्हणजे सुंदर विचार असाच एक नवीन सुविचार सांगत आहे

सांगून सर्वांना थोरांचे विचार… रुजवू विचारातून संस्कार… सांगून सुविचार, सांगून सुविचार…!!

सुविचार सांगण्यासाठी येत आहे——-

B) माणुसकी खूप कमी होत चाललीय. ती फक्त जपायला शिका. इतिहास सांगतो काल सुख होत. विज्ञान सांगते उद्या सुख असेल. पण माणुसकी सांगते, जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असते. आणि म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे…….

C) सुविचार म्हणजे सुंदर विचार असाच एक नवीन सुविचार सांगत आहे………

सांगून सर्वांना थोरांचे विचार… रुजवू विचारातून संस्कार… सांगून सुविचार, सांगून सुविचार…! सुविचार सांगण्यासाठी येत आहे—

D) माणुसकी खूप कमी होत चाललीय. ती फक्त जपायला शिका. इतिहास सांगतो काल सुख होत. विज्ञान सांगते उद्या सुख असेल. पण माणुसकी सांगते, जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असते. आणि म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे…….

E) कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. वाटेत खूप ससे आडवे येतील बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. आणि जर तुमची श्रीमंती तुम्हाला मोजायची असेल तर नोटा मोजू नका चुकून कधी डोळ्यातून दोन अश्रू आले तर ते पुसायला कितीजण येतात ते मोजा म्हणून कासवाच्या गतीनं का होईना थोडी थोडी प्रगती करा आणि प्रगती करण्यासाठी आपल्याकडं चांगले व सुंदर आचार विचार असणे गरजेचे आहे. म्हणून आजचा चांगला विचार म्हणजे सुविचार सांगण्यासाठी येत आहे……

F) आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो. आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आपल्याला माहित असणे गरजेचे असते. म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्व सांगण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे………

G) आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो. आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आपल्याला माहित असणे गरजेचे असते. म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्व सांगण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे………

आजच्या बातम्या

A) आपल्या शिक्षकांची आणि आपल्या पालकांची आपल्याकडून खूप मोठी स्वप्ने असतात. आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिक युगातील घटना आपल्याला माहित पाहिजे म्हणून आजचे बातमी पत्र घेऊन येत आहे….

B) मित्रहो असा प्रश्न पडत नाही का? कि बातम्यांना इंग्रजीमध्ये NEW,S असे का म्हणतात? कारण N-म्हणजे नॉर्थ, E-म्हणजे ईस्ट, W-म्हणजे वेस्ट व S-म्हणजे साऊथ अशा जगातील चार दिशातील कानाकोपऱ्यातील घडामोडी आपल्याला कळतात म्हणून त्याला NEW,S असे म्हणतात. म्हणून आजचे न्युज म्हणजे बातमीपत्र घेऊन येत आहे……….

C) आपल्याला देशातील घडामोडिंची माहिती घेणे आवश्यक असते म्हणुन वार्तापत्र सांगत आहे

D) काय घडले जगात काय घडले देशात… जाणून घेऊया आजच्या बातम्यात…!!बातम्या सांगण्यासाठी येत आहे

आजच्या बातम्या

A) आपल्या शिक्षकांची आणि आपल्या पालकांची आपल्याकडून खूप मोठी स्वप्ने असतात. आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिक युगातील घटना आपल्याला माहित पाहिजे म्हणून आजचे बातमी पत्र घेऊन येत आहे….

B) विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न पडत नाही का? कि बातम्यांना इंग्रजीमध्ये NEW,S असे का म्हणतात? कारण N-म्हणजे नॉर्थ, E-म्हणजे ईस्ट, W-म्हणजे वेस्ट व S-म्हणजे साऊथ अशा जगातील चार दिशातील कानाकोपऱ्यातील घडामोडी आपल्याला कळतात म्हणून त्याला NEW,S असे म्हणतात. म्हणून आजचे न्युज म्हणजे बातमीपत्र घेऊन येत आहे……...

C) आपल्याला देशातील घडामोडिंची माहिती घेणे आवश्यक असते म्हणुन वार्तापत्र सांगत आहे

D) काय घडले जगात काय घडले देशात… जाणून घेऊया आजच्या बातम्यात…!!

बातम्या सांगण्यासाठी येत आहे

Leave a Comment