जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ बाबत स्पष्टीकरण online teacher transfer update
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ बाबत स्पष्टीकरण online teacher transfer update वाचा :- शासन निर्णय क्र. जिपब-२०२३/११८/आस्था-१४, दि.१८.६.२०२४. शासन परिपत्रक जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठीचे सुधारित धोरण वाचा येथील दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयातील व्याख्या १.८ मध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणजे विविध आजारांनी … Read more