जागतिक स्तरावरील मराठी सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions and answers gk quiz 

जागतिक स्तरावरील मराठी सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions and answers gk quiz 

१. जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

१) 30 एप्रिल

२) 31 मे

३) 21 मे

४) 13 मे

२. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताचे कवी रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या रचनेसाठी 1913 साली साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला?

१) काव्यांजली

२) गीतांजली

३) पुष्पांजली

४) चतुरंग

३. एक मे हा दिवस दरवर्षी कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा केला जातो 1960 साली या दिवशी खालीलपैकी कोणत्या प्रांताचे विभाजन होऊन महाराष्ट्राची निर्मिती झाली?

१) गोवा

२) मुंबई

३) मैसूर

४) नागपूर

४. 17 जानेवारी 2025 रोजी तेंझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस जीवनगौरव पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला?

१) उदय कुमार

२) जितिन विजयन

३) सयानी दास

४) उमेश झिरपे

५. बिहू आणि झुमर हे कोणत्या राज्याचे पारंपारिक नृत्य प्रकार आहेत?

१) आसाम

२) अरुणाचल प्रदेश

३) तामिळनाडू

४) पंजाब

६. दिल्लीमध्ये पार पडलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले?

१) डॉक्टर तारा भवाळकर

२) डॉक्टर अरुणा ढेरे

३) डॉक्टर रवींद्र शोभने

४) डॉक्टर नरेंद्र जाधव

७. मराठीतील कथाकार आणि जेष्ठ कादंबरीकार रा र बोराडे यांची खालीलपैकी कोणती बाल कादंबरी प्रसिद्ध आहे?

१) झोंबी

२) शिका तुम्ही हो शिका

३) नांगरणी

४) घर भिंती

८. खालीलपैकी कोणती नदी समुद्राला मिळण्यापूर्वीच जमिनीत लुप्त होते?

१) यमुना

२) लुनी

३) तापी

४) सरस्वती 

९. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या गटात हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते?

१) रत्नागिरी देवगड सिंधुदुर्ग आणि रायगड

२) कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर

३) नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली

४) धुळे नंदुरबार नाशिक आणि अमरावती

१०. राष्ट्रकुल तसेच आशियाई स्पर्धा भारताला पदके मिळवून देणारा खेळाडू अत्यंत शरद कमल याने 2025 साली आपल्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे तो………… खेळाशी संबंधित आहे.

१) बॅडमिंटन

२) टेबल टेनिस

३) कुस्ती

४) मल्लखांब

११. भारतात सिंह गणना दर…………..  वर्षांनी होते

१) दहा

२) सात

३) पाच

४) दोन

१२. जंगल अम्मा म्हणून परिचित असणाऱ्या तुलसी घोडा यांचे नुकतेच निधन झाले त्यांना भारत सरकारतर्फे खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते?

१) पदमभूषण

२) पद्मविभूषण

३) पद्मश्री

४) भारतरत्न

2 thoughts on “जागतिक स्तरावरील मराठी सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions and answers gk quiz ”

  1. उत्तर सूची जोडावी हि नम्र विनंती. 🙏🌹

    Reply

Leave a Comment