10 महत्त्वाचे सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न general knowledge questions marathi gk quiz
1.महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?
1. माळशेज
2. लोणावळा
3. आंबोली
4. खंडाळा
उत्तर – आंबोली
2. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
1. लांडगा
2. खार
3. शेकरू
4. गाय
उत्तर – शेकरू
3. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?
1. सिंहगड
2. राजगड
3. रायगड
4. शिवनेरी
उत्तर – शिवनेरी
4. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
1. नागपूर
2. चंद्रपूर
3. पंढरपूर
4. गडचिरोली
उत्तर – चंद्रपूर
5. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे?
1. डहाणू
2. घोलवड
3. बीड
4. पुणे
उत्तर – घोलवड
6. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे पार पडला?
1. रायगड
2. राजगड
3. पन्हाळा
4. प्रतापगड
उत्तर – रायगड
7. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते ?
1. सोने
2. तांबे
3. चांदी
4. लोखंड
उत्तर – सोने
8. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता ?
1. सातारा
2. सांगली
3. अहील्यानगर
4. कोल्हापूर
उत्तर – अहिल्यानगर
9. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
1. 34
2. 35
३. 33
4. 36
उत्तर – 36
10. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता ?
1. ज्ञानेश्वरी
2. ऋग्वेद
3. विवेकसिंधू
4. यजुर्वेद
उत्तर – विवेकसिंधू