लसावि व मसावि काढण्याच्या सोप्या ट्रिक तसेच लसावि व मसावि काढण्याच्या विविध पद्धती lcm and hcf easy tricks
मसावि (HCF) व्याख्या
मसावि HCF (Highest Common Factor) आहे.मसावि (HCF) म्हणजे महत्तम साधारण विभाजक संख्या होय.
लसावि (LCM) व्याख्या
लसावी LCM (Least Common Multiple) असे आहे.लसावि (LCM) म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य संख्या होय.
लसावि आणि मसावि काढतांना आवश्यक सूत्रे खालील प्रमाणे
१. पहिली संख्या = मसावि X लसावि दुसरी संख्या
२. पहिली संख्या X दुसरी संख्या = ल. सा. वि. X म. सा.वि
३. मसावि = पहिली संख्या X दुसरी संख्या लसावि
४. दुसरी संख्या = मसावी X लसावि पहिली संख्या
५. लसावी : मसावी = असामायिक अवयवांचा गुणाकार
६. लसावि = पहिली संख्या X दुसरी संख्या मसावि
७. लहान संख्या = मसावि X लहान असमायिक अवयव
८.मोठी संख्या = मसावि X मोठा असामायिक अवयव
९. अपूर्णांकाचा ल.सा.वि म.सा.वि
१०. अपूर्णांकाचा म.सा.वि ल.सा.वि = अंशाचा म.सा.वि छेदाचा