मराठी कादंबरी आणि कादंबरी लेखकाचे नाव marathi novel and its novelist name 

मराठी कादंबरी आणि कादंबरी लेखकाचे नाव marathi novel and its novelist name 

1. एका कोळियाने = अनेस्ट हेमींग्वे

2. महानायक = विश्वास पाटील

3. आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर

4. चकवा चांदण – एक विनोपनिषद – मारुती चितमपल्ली

5. शालेय परिपाठ = धनपाल फटिंग

6. मराठी विश्वकोश = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

7. ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

8. अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे

9. यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे

10. हुमान = संगीता उत्तम धायगुडे

11. झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे

12. द्रुतगणित वेद = श्याम मराठे

13. तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी

14. वपुर्झा (भाग १-२ ) = व. पु. काळे

15. पांगिरा = विश्वास पाटील

16. पानिपत = विश्वास पाटील

17. युंगंधर = शिवाजी सावंत

18. छावा = शिवाजी सावंत

19. श्रीमान योगी = रणजीत देसाई

29. जागर खंड = प्रा. शिवाजीराव भोसले

21. आमचा बाप अन आम्ही डॉ. नरेंद्र जाधव

22. असा मी असामी = पु. ल. देशपांडे

23. ययाती = वि. स. खांडेकर

24. वळीव = शंकर पाटील

25. एक होता कार्वर = वीणा गवाणकर

26. शिक्षण = जे. कृष्णमूर्ती

27. अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात

28. यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले

29. बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर

30. तीन मुले = साने गुरुजी

31. तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.

32. आय डेअर = किरण बेदी

33. कोसला = भालचंद्र नेमाडे

34. बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख

35. मनोविकारांचा मागोवा डॉ. श्रीकांत जोशी

36. नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते

37. एका कोळियाने = अनेस्ट हेमींग्वे

38. महानायक = विश्वास पाटील

39. आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर

40. नटसम्राट = वि.वा. शिरवाडकर

41. हिरवा चाफा = वि.स. खांडेकर

42. क्रोंचवध = वि.स. खांडेकर

43. झोंबी = आनंद यादव

44. इल्लम = शंकर पाटील

45. ऊन = शंकर पाटील

46. झाडाझडती = विश्वास पाटील

47. नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर

48. बाबा आमटे = ग.भ. बापट

48. डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात

50. एक माणूस एक दिवस = ह.मो. मराठे

51.बलुत = दया पवार

52. कर्ण, खरा कोण होता = दाजी पणशीकर

53. स्वामी = रणजीत देसाई

54. लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान

55. राजयोग = स्वामी विवेकानंद

56. तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद

57. बटाट्याची चाळ = पु.ल. देशपांडे

58. श्यामची आई = साने गुरुजी

59. माझे विद्यापीठ (कविता) = नारायण सुर्वे

60. व्यक्ति आणि वल्ली = पु.ल. देशपांडे

61. माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर

62. उचल्या = लक्ष्मण गायकवाड

63. अमृतवेल = वि.स.खांडेकर

64. व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के. शिंदे

65. मृत्युनजय = शिवाजी सावंत

66. फकिरा = अण्णाभाऊ साठे

67. राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे

68. बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर

69. पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद

70. वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद

71. निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू

72. आरोग्य योग = डॉ. बी. के. एस. अय्यंगार

73. अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर 

74. लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान

75. राजयोग = स्वामी विवेकानंद

76. तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद

Leave a Comment