राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (NPS) व इतर मागण्यांच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्याबाबत national pension scheme
संदर्भः राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य यांचे दि.१७.०६.२०२५ रोजीचे निवेदन.
महोदय,
उपरोक्त विषयांकित प्रकरणी आपल्या संदर्भिय पत्राच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, आपल्या दि.१७.०६.२०२५ रोजीच्या निवेदनातील विषयांच्या अनुषंगाने अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे बैठक आयोजित करण्यात आली आहे.