50 साहित्यिक व त्यांचे टोपण नाव sahityik topan nave 

50 साहित्यिक व त्यांचे टोपण नाव sahityik topan nave 

साहित्यिकटोपण नाव
नारायण सूर्याजीपंत ठोसररामदास
मोरोपंत रामचंद्र पराडकरमोरोपंत
यशवंत दिनकर पेंढारकरयशवंत
दत्तात्रय कोंडो घाटेदत्त
नारायण मुरलीधर गुप्तेबी
गोपाल हरी देशमुखलोकहीतवादी
शंकर काशिनाथ गर्गेदिवाकर
माधव त्रंबक पटवर्धनमाधव ज्युलियन
दिनकर गंगाधर केळकरअज्ञातवासी
सौदागर नागनाथ गोरेछोटा गंधर्व
रघुनाथ चंदावरकररघुनाथ पंडित
हरिहर गुरुनाथ कुलकर्णीकुंजविहारी
प्रल्हाद केशव अत्रेकेशवकुमार
काशिनाथ हरी मोदकमाधवानुज
विनायक जनार्दन करंदीकरविनायक
विष्णुशास्त्री चिपळूणकरमराठी भाषेचे शिवाजी
आत्माराम रावजी देशपांडेअनिल
चिंतामण त्रंबक खानोलकरआरती प्रभु
निवृत्ती रामजी पाटीलपी सावळाराम
विष्णू वामन शिरवाडकरकुसुमाग्रज
राम गणेश गडकरीगोविंदाग्रज
प्रल्हाद केशव अत्रेकेशवकुमार
त्रंबक बापूजी डोमरेबालकवी
गोविंद विनायक करंदीकरविंदा करांदिकर
कृष्णाजी केशव दामलेकेशवसुत
दासोपंत दिगंबर देशपांडेदासोपंत
सेतू माधवराव पगडीकृष्णकुमार
नारायण वामन टिळकरेव्हरंड टिळक
माणिक शंकर गोडघाटेग्रेस
वसंत ना. मंगळवेढेकरराजा मंगळवेढेकर
कृष्ण शास्त्री चिपळूणकरमराठीचे जॉन्सन
बा.सी. मर्देकरमराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
सावित्रीबाई फुलेआधुनिक मराठी कवितेच्या जननी
संत सोयराबाईपहिली दलित संत कवयित्री
ना.धो. महानोररानकवी
यशवंत दिनकर पेंढारकरमहाराष्ट्र कवी
ना. चि. केळकरसाहित्यसम्राट
न. वा. केळकरमुलाफुलाचे कवी
दादोबा पांडुरंग तर्खडकरमराठी भाषेचे पाणिनी

Leave a Comment