शब्द साखळी वाचा व लिहा shabda sakhali words chain
➡️ लहाणपण बालपण दडपण मोठेपण
➡️ गायक शिक्षक लेखक बालक
➡️ वंदन बंधन नंदन चंदन
➡️ झोपाळू विसराळू लाजाळू
➡️ शिलाई लढाई मिठाई कमाई
➡️ जादूगर गुन्हेगार कामगार रोजगार
➡️ दुकानदार फौजदार धारदार
➡️ खासदार शानदार साथीदार
➡️ कारखाना दवाखाना हत्तीखाना
➡️ ओलसर काळसर लालसर
➡️टाकाऊ जळाऊ लढाऊ शिकाऊ
➡️ तेलकट मळकट मातकट पोरकट
➡️ शेतकरी वारकरी गावकरी पहारेकरी
➡️ कलाकार सावकार चित्रकार
➡️ करणार येणार जाणार मिळणार
➡️ धावणारा लिहिणारा बोलणारा
➡️ करमणूक मिरवणूक निवडणूक
➡️ धनवान बलवान भगवान
➡️ नाटककार शिल्पकार पुढाकार
➡️ गोडवा गारवा विसावा ओलावा
➡️ भाजीपाला दूधवाला पाववाला
➡️ वर्षभर डबाभर टोपलीभर वीतभर