शालेय परिपाठ राष्ट्रगीत,प्रतिज्ञा, राष्ट्रीय गीत, प्रार्थना shaley paripatha morning assembly 

शालेय परिपाठ राष्ट्रगीत,प्रतिज्ञा, राष्ट्रीय गीत, प्रार्थना shaley paripatha morning assembly 

प्रतिज्ञा

माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. त्या पंरपराचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृध्दी यातच माझे सौख्य समावले आहे.

राष्ट्रगीत

जन गण मन अधिनायक जय है

भारत भाग्य विधाता ।

पंजाब सिंधू, गुजरात मराठा ।

द्रविड उत्कल बंग ।।

विंध्य हिमाचल यमुना गंगा ।।

उच्छल जल धितरंगा ।

तव शुभ नामे जागे ।

तव शुभ अशिष मागे ।।

गाहे तव जय गाथा ।

जन गण मंगल दायक जय है।

भारत भाग्य विधाता ।

जय है। जय हे। जय हे।

जय जय जय जय हे ।।

रविंद्रनाथ टागोर

झेंडागीत

विजय विश्व तिरंगा प्यारा। झंडा ऊंचा रहे हमारा ।।धृ।।

सदा शक्ति सरसानेवाला । प्रेमसुधा बरसानेवाला

वीरोंका हर्षानेवाला । मातृ भूमिका तनमन सारा ।

झंडा ऊंचा रहे हमारा

शान न इसकी जाने पाये। चाहे जान भले ही जाये।

विश्व विजय करके दिखलाये। तब होवे प्रण पुर्ण हमारा ।

झंडा ऊंचा रहे हमारा

वंदे मातरम्

वंदेमातरम्

सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम् ।

सस्य शामला मातरम् । वंदे मातरम् ।।

शुत्र ज्योत्सना पुलकित यमिनीम् ।

फुल्ल कुसुमित दुमदल शोभिनम् ।

सुखदास् । वरदाम् । वंदे मातरम् ।

बकीमचंद्र चटर्जी

Leave a Comment