संपत्तीचा खरा उपयोग real uses of wealth marathi bodhkatha
संपत्तीचा खरा उपयोग real uses of wealth marathi bodhkatha पं. मदनमोहन मालवीय बनारस हिंदू युनिव्हर्सिटीसाठी देणग्या गोळा करीत होते. एकदा लक्ष्मीनारायण नावाच्या कोट्यधीशाकडे गेले. शेटजी पूजा करीत होते. वाट पहात बसले. शेटजींचा ४/५ वर्षांचा मुलगा काडीपेटीशी खेळत होता. एक काडी काढे, मोडून टाके आणि फेकून देई. इतक्यात शेटजी बाहेर आले. त्यांनी ते पाहिले. मुलाला जोरदार … Read more