“समाधान हेच खरे धन !” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“समाधान हेच खरे धन !” मराठी बोधकथा marathi bodhkatha समाधान हेच खरे धन ! एका श्रीमंत माणसाजवळ अमाप धन होते; तरीही त्याला समाधान नव्हते. एके दिवशी एक साधू त्या गावात आला. श्रीमंत माणसाने त्याची बरीच कीर्ती ऐकली होती. तो त्यांच्याकडे गेला. आपली मनोव्यथा त्याला सांगितली. “मला सात पिढ्या पुरेल एवढी संपत्ती हवी आहे,” अशी मागणी … Read more