“आईची शिकवण” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“आईची शिकवण” मराठी बोधकथा marathi bodhkatha आईची शिकवण शाळेत जाताना आई आपल्या लाडक्या मुलाला म्हणाली, “बाळ तुला मी आज डब्यात दोन लाडू देत आहे. एक तू खा व दुसरा तुझ्या गरीब मित्राला दे.” “ठीक आहे!” असे म्हणून आईचा निरोप घेत तो मुलगा शाळेत गेला. मधल्या सुट्टीत त्याने मोठा व थोडा जास्त ताजा वाटणारा लाडू आपल्या … Read more