काळ आणि काळाचे मुख्य तीन प्रकार उदाहरणासहित स्पष्टीकरण tense and types of tense 

काळ आणि काळाचे मुख्य तीन प्रकार उदाहरणासहित स्पष्टीकरण tense and types of tense  पुढील वाक्ये वाचा व अधोरेखित क्रियापदे नीट पाहा: (1) राम अभ्यास करतो (2) रामने अभ्यास केला. (3) राम अभ्यास करील. ‘करतो, केला, करील’ या तिन्ही क्रियापदांमध्ये करण्याची क्रिया आहे; परंतु ती घडण्याची वेळ निरनिराळी आहे. (1) करतो – या क्रियापदावरून क्रिया आता … Read more