प्रार्थनेविषयी महात्मा गांधी यांचे विचार mahatma Gandhi’s thought about prayer 

प्रार्थनेविषयी महात्मा गांधी यांचे विचार mahatma Gandhi’s thought about prayer  ➡️प्रार्थनेमध्ये अमर्याद शक्ती असते. ➡️प्रार्थना आत्मशुध्दीचे व आत्मपरिक्षणाचे आव्हान असते. ➡️प्रार्थना आणि सदिच्छापूर्वक केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाही. ➡️प्रार्थनेशिवाय अंतर्गत शांती मिळू शकत नाही. ➡️प्रार्थनेचा अर्थ सदाचरण असावयास हवा. ➡️प्रार्थना किंवा भजन जिभेने नव्हे, हृदयाने होत असते. ➡️दिवसाचे काम प्रार्थनेने सुरु करावे. ➡️अर्थहीन स्तोत्रपठण … Read more