बालकांच्या खाजगी संस्था/ वसतीगृह यांच्यासाठी नियमावली balakanche vasatigruha niyamavali
बालकांच्या खाजगी संस्था/ वसतीगृह यांच्यासाठी नियमावली balakanche vasatigruha niyamavali वाचा -: महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. पीआयएल-२०१४/प्र.क्र.२३५/का-०३, दि.०२/११/२०१५ प्रस्तावना:- राज्यात बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत अनेक संस्था अनोंदणीकृत असून अशा संस्थांकरीता कोणत्याही नियमावली शिवाय कार्यरत असल्याने मा. उच्च न्यायालयाने जनहीत याचिका क्र.१३४/२०१२ हेल्प मुंबई फाऊंडेशन वि. चेअरमन रेल्वे बोर्ड व इतर, जनहित याचिका क्र. … Read more