शालेय परिपाठ राष्ट्रगीत,प्रतिज्ञा, राष्ट्रीय गीत, प्रार्थना shaley paripatha morning assembly 

शालेय परिपाठ राष्ट्रगीत,प्रतिज्ञा, राष्ट्रीय गीत, प्रार्थना shaley paripatha morning assembly  प्रतिज्ञा माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. त्या पंरपराचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे … Read more