वचन व वचनाचे प्रकार एकवचन अनेकवचन उदाहरणे स्पष्टीकरणासहित पाहूया vachan and types of vachan
वचन व वचनाचे प्रकार एकवचन अनेकवचन उदाहरणे स्पष्टीकरणासहित पाहूया vachan and types of vachan ➡️झाड या नामावरून एका झाडाचा बोध होतो. ➡️झाडे या नामावरून अनेक झाडांचा बोध होतो. ➡️माणूस या नामावरून एका माणसाचा बोध होतो. ➡️माणसे या नामावरून अनेक माणसांचा बोध होतो. ➡️वस्तू एक आहे की अनेक आहेत हे कळते, त्यास नामाचे वचन म्हणतात. मराठी … Read more