शुद्धलेखनाचे नियम मुद्देसूद स्पष्टीकरणासहित उदाहरणे shuddhalekhan niyam mudde
शुद्धलेखनाचे नियम मुद्देसूद स्पष्टीकरणासहित उदाहरणे shuddhalekhan niyam mudde * अनुस्वार १)स्पष्टोच्चारित अनुनासिकांबद्दल शीर्षबिंदू द्यावा. उदा. – गुलकंद, तंटा, निबंध, चिंच, आंबा. संस्कृतातील जे शब्द मराठीत जसेच्या तसे आलेले आहेत. अशा तत्सम शब्दांच्या बाबतीत अनुनासिकांबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही. उदा. गङ्गा, पण्डित, सन्त, चम्पक. एकंदरीत ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो, त्या अक्षरावर एक बिंदू … Read more