संख्या व संख्याचे मुलभूत प्रकार sankhyache mulbhut prakar
संख्या व संख्याचे मुलभूत प्रकार sankhyache mulbhut prakar संख्याचे मुलभूत प्रकार खालीलप्रमाणे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संख्येचे मूलभूत प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये उदहरणासहित 1) नैसर्गिक संख्या (मोज संख्या) :- निसर्गातील वस्तू ,पदार्थ, इ. मोजण्यासाठी वापरात येणाऱ्या संख्या. यातील कोणतीही बाब मोजतांना ही एकापासून सुरवात होते, यात पाव, अर्धा, पाऊण नसतो, म्हणून लहानात लहान संख्या … Read more