सन २०२५-२६ मधील गणवेश योजना अंमलबजावणीबाबत ganvesh yojana amalbajavani
सन २०२५-२६ मधील गणवेश योजना अंमलबजावणीबाबत ganvesh yojana amalbajavani शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांगधील सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वितरण होणे आवश्यक आहे. याकरिता आपल्या जिल्हा परिषद / महानगरपालिका अंतर्गत शाळांमधील गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांची गापे स्थानिक शिलाई कारागीर यांचेकडून घेण्यात यावीत. सदरची कार्यवाही शाळांना उन्हाळी सुट्टी मिळण्यापूर्वी … Read more