सुंदर शालेय मराठी सुविचार संग्रह good thought
सुंदर शालेय मराठी सुविचार संग्रह good thought कोकीळा सुंदर गाते, म्हणून चिमणीचा चिव-चिव करण्याचा हक्क हिरावून घेता येत नाही. द्वेषाने द्वेशाला उत्तर दिले तर द्वेश कधीच संपणार नाही. म. गांधी ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उत्तम आहे. पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते, व अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते. स्त्रीशिक्षण म्हणजे भावी पिढ्यांच्या ज्ञानाची … Read more