स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार educational thought of swami vivekanand
स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार educational thought of swami vivekanand ➡️शिकणे हाच माझा धर्म आहे. ➡️शिक्षण लाभल्याने सामान्य जनता जीवन संग्रामाला लायक व्हावयास हवी. ➡️शिक्षणाने चारित्र्य बल, वरसेवातत्परता व सिंहासारखे साहस निर्माण व्हावयास हवे. ➡️सुरुवातीला मनोनिग्रहाचे शिक्षण दिले पाहिजे. ➡️लोकांना त्यांच्या भाषेतून शिक्षण द्या. ➡️थोडेफार तांत्रिक शिक्षण मिळणे बरे, त्यामुळे निदान लोकांना उदानिर्वाहाचे साधन तरी … Read more