20 महत्वाचे मराठी वाक्यप्रचार marathi vakyaprachar
20 महत्वाचे मराठी वाक्यप्रचार marathi vakyaprachar अंगाची लाहीलाही होणे – अतिशय संताप निर्माण होणे. अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे. अंग चोरणे – फारच थोडे काम करणे. अंगवळणी पडणे – सवय होणे. ऊर भरून येणे – गदगदून येणे. कपाळ फुटणे – दुर्दैव ओढवणे. कपाळमोक्ष होणे – मृत्यू येणे/अचानक झालेल्या आघातामुळे उद्ध्वस्त होणे. कपाळाला हात … Read more