2000+ मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द marathi shbdasamuh ek shabda
2000+ मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द marathi shbdasamuh ek shabda शब्दसमूह एक शब्द अ फार कमी बोलणारा अबोल देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा अनुष्ठान आधी जन्म घेतलेला अग्रज ज्याचा थांग लागत नाही असे अथांग ज्ञानेन्द्रियनी आकलन होण्यास अशक्त असे अगोचर मोजता न येण्यासारखे अगणित वर्णन न करता येण्यासारखा अवर्णनीय सीमा नाही असे असीम ज्याला कोणीही … Read more