500+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ marathi mhani artha 

500+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ marathi mhani artha  अ * अडला नारायण गाढवाचे पाय धरी: आपले काम करून घेण्यासाठी कनिष्ठ किंवा मूर्खाला नमस्कार करावा लागतो. * अतिशहाणा त्याचा बैल रिकामा: स्वतःला अतिशहाणा समजणाऱ्या व्यक्तीकडून कोणतीही सुयोग्य अथवा खरेखुरे शहाणपण दर्शवणारी कृती घडून येत नाही. * असतील शिते तर जमतील भुते आपल्याजवळ पैसा, साधनसंपत्ती असेतोपर्यंत … Read more