एकाच शब्दाचे भिन्न अर्थ pdf स्वरुपात उपलब्ध word’s and it’s meaning
➡️तीर – काठ, बाण
➡️दंड – शिक्षा, काठी, बाहू
➡️द्वविज – पक्षी, ब्राह्मण
➡️धड – मानेखालचा शरीराचा भाग
➡️धडा – पाठ, रिवाज
➡️ध्यान- चिंतन, समाधी, भोळसट व्यक्ती
➡️धनी – मालक, श्रीमंत मनुष्य
➡️नाद – छंद, आवाज
➡️नाव – होडी, काशाचेही नाव
➡️पय – पाणी, दूध
➡️पर – परका, पीस
➡️पक्ष – वादातील बाजू, , पंधरवडा, राजकीय संघटना
➡️पत्र – पान, चिठ्ठी
➡️पार – पलीकडे, वडाच्या भोवतालचा
➡️ पास उत्तीर्ण, परवाना
➡️पात्र भांडे, नदीचे पात्र, नाटकातील पात्र, कारणीभूत, योग्य
➡️पूर नगर, पाण्याचा पूर
➡️भाव – भक्ती, किंमत, दर, भावना
➡️भेट – नजराणा, भेटणे
➡️माया ममता, धन, कपडा शिवताना कडेने सोडलेली जागा
➡️मान – मोठेपणा, शरीराचा एक भाग
➡️माळ – फुलांची माळ, ओसाड जागा
➡️वर – आशीर्वाद, वरची दिशा, ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष
➡️वल्ली – वेल, स्वच्छंद माणूस
➡️अंतर- मन, भेद, लांबी
➡️अनंत अमर्याद, परमेश्वर
➡️आस – इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा
➡️ऋण – कर्ज, उपकार, वाजबाकीचे चिन्ह
➡️ओढा – मनाचा कल, पाण्याचा लहान ओघ
➡️अंक – मांडी, आकडा
➡️अंग – शरीर, भाग, बाजू
➡️अंबर – आकाश, वस्त्र
➡️कळ – भांडणांचे कारण, गुप्त, वेदना
➡️कर – हात, किरण, सरकारी सारा
➡️कर्ण – कान, महाभारतातील,त्रिकोणातील काटकोनासमोरील –
➡️काळ – वेळ, यम, मृत्यू
➡️गार – थंड, बर्फाची गोटी
➡️घाट – डोंगरातील रस्ता, नदीच्या
➡️चिरंजीव – मुलगा, दीर्घायुषी
➡️जलद – ढग, लवकर
➡️जात – प्रकार, समाज
➡️जीवन – आयुष्य, पाणी
➡️जोडा – जोडपे, बूट
➡️डाव – कारस्थान, कपट, खेळी
➡️ तट – किनारा, कडा, किल्ल्याची भिंत
➡️तळी – तळाला, तलाव, ताम्हण
➡️वाणी – उद्गार, व्यापारी, एक
➡️सरपटणारा किडा
➡️वार – दिवस, घाव
➡️वात – वारा, विकार, दिव्याची वात
➡️वारी – पाणी, यात्रा, नियमित फेरी
➡️वाली – रक्षण कर्ता, एका वानराचेनाव
➡️विभूती – पुण्यपुरुष, भस्म, अंगारा,
➡️सुमन – फूल, पवित्र मन
➡️सूत – धागा, सारथी
➡️हार -भव, फुलांचा हार