15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी छोटे भाषण small speech on independence day 

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी छोटे भाषण small speech on independence day  15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भारतीय स्वातंत्र्य दिना विषयी महत्त्वाचे मुद्देसूद भाषण खाली देण्यात आलेले आहे भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो मी तुम्हाला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास सांगणार आहे की … Read more

१००% विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणेबाबत free books pathyapustake 

१००% विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणेबाबत free books pathyapustake  संदर्भ-आपले पत्र क्र.SAR/H२H/MRJPHS/२५-५२ मोफत पाठ्यपुस्तके दि. २८/०७/२०२५. उपरोक्त संदर्भिय विषयान्वये, राज्यातील अनेक शाळांना त्यांच्या मागणीनुसार सर्व पुस्तके प्राप्त झाली नसून काही शाळांना केवळ अर्धवट, तर काही शाळांना अजिबातच पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत. याबाबत अनेक पालकांनी/शिक्षकांनी संघटनेकडे तक्रारी केल्या आहेत असे पत्रात नमूद आहे. या अनुषंगाने कळविण्यात येते की, या … Read more

समुहदर्शक शब्द samuhdarshak shabda

समुहदर्शक शब्द samuhdarshak shabda पालेभाजीची – गड्डी, जुडी पिकत घातलेल्या आंब्यांची – अढी पुस्तकांचा, वह्यांचा – गठ्ठा पोत्यांची, नोटांची – थप्पी प्रवाशांची. – झुंबड प्रश्नपत्रिकांचा. – संच फळांचा. – घोस बांबूंचे – बेट भाकऱ्यांची, रुपयांची – चवड मडक्यांची – उतरंड माणसांचा – जमाव मुंग्यांची – रांग झाडांचा – ताटवा फूलांचा – गुच्छ मुलांचा – घोळका … Read more

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जबरदस्त मराठी भाषण marathi speech on independence day 

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जबरदस्त मराठी भाषण marathi speech on independence day  भारतीय स्वातंत्र्यदिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले … Read more

पिलूदर्शक शब्द (प्राणी व त्यांची पिल्ले) pilludarshak shabda scolarship exam 

पिलूदर्शक शब्द (प्राणी व त्यांची पिल्ले) pilludarshak shabda scolarship exam कुत्र्याचे – पिल्लू गाईचे – वासरू गाढवाचे – शिंगरू घोड्याचे – शिंगरू पक्ष्याचे – पिल्लू माणसाचे – बाळ , लेकरू मांजराचे – पिल्लू मेंढीचे – कोकरू म्हशीचे – रेडकू वाघाचा – बच्चा, बछडा शेळीचे – करडू सिंहाचा – छावा हरणाचे – पाडस, हत्तीचे –  पिल्लू,

आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बैंक तयार करण्याबाबत prepare idol teacher school 

आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बैंक तयार करण्याबाबत prepare idol teacher school  संदर्भ : शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आस्था-क माध्य/आयडॉल शिक्षक बैंक /२०२५/०१७८१ दिनांक ३१ मार्च, २०२५. प्रस्तावना :- राज्यातील प्रत्येक मुलास दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. याकरीता राज्यात विविध प्रकारचे … Read more

विरामचिन्हे व त्यांचे उपयोग शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त viramchinhe scolarship exam

विरामचिन्हे व त्यांचे उपयोग शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त viramchinhe scolarship exam पूर्णविराम (.) वाक्य पूर्ण झाले, हे समजण्यासाठी वापरतात. __________________________________________ अर्धविराम (;) दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडतात, तेव्हा वापरतात. __________________________________________ अपूर्णविराम (:) वाक्याच्या शेवटी तपशील असल्यास अपूर्णविराम वापरावा. दयायचा __________________________________________ स्वल्पविराम (,) (1) एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. (2) हाक मारून काही … Read more

केंद्र शासनाव्दारे आयोजित आखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमासाठी दि.२९/०७/२०२५ रोजी वेळ: सकाळी ९.०० वाजता ऑनलाईन व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित राहणेबाबत akhil bhartiya shiksha samagam

केंद्र शासनाव्दारे आयोजित आखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमासाठी दि.२९/०७/२०२५ रोजी वेळ: सकाळी ९.०० वाजता ऑनलाईन व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित राहणेबाबत akhil bhartiya shiksha samagam  शासन परिपत्रक येथे पहा pdf download राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.२९ जुलै २०२५ रोजी नवी दिल्ली भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर … Read more

वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ च्या अहवालामधील वेतनश्रेण्या विषयक व अनुषंगिक शिफारशी स्वीकृत करून कार्यवाही करणे बाबत vetan truti nivaran samiti 

वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ च्या अहवालामधील वेतनश्रेण्या विषयक व अनुषंगिक शिफारशी स्वीकृत करून कार्यवाही करणे बाबत vetan truti nivaran samiti परिपत्रक येथे पहा pdf download संदर्भ :- १. वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक वेपुर ११२५/प्र.क्र ०१/सेवा-९/दिनांक ०२ जून २०२५ २. महाराष्ट्र राज्य पदवीधर प्रा. शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना खेड यांचे कडील जा.क्र ७८/२५ दि. … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना social media instructions for servant 

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना social media instructions for servant  प्रस्तावना :- सध्याच्या डिजीटल युगात सोशल मिडियाचा (समाज माध्यम) वापर माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी, समन्वय, संवाद साधण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी करण्यात येतो. सोशल मिडिया ही व्यापक संकल्पना असून त्यामध्ये सोशल नेटवर्कीग साईट्स (उदा. फेसबुक, लिंक्डईन), मायक्रोब्लोगींग साईट्स (उदा.-ट्विटर, एक्स), व्हिडीओ शेअरींग प्लॅटफॉर्म्स (उदा.-इंस्टाग्राम, युट्युब), … Read more