सांस्कृतिक कार्यक्रम जबरदस्त सूत्रसंचालन | हमखास श्रोत्यांच्या टाळ्या मिळवून देणारे मुद्देसूद सूत्रसंचालन sutrasanchalan marathi anchoring
सांस्कृतिक कार्यक्रम जबरदस्त सूत्रसंचालन | हमखास श्रोत्यांच्या टाळ्या मिळवून देणारे मुद्देसूद सूत्रसंचालन sutrasanchalan marathi anchoring ➡️शब्दसुमनांनी स्वागत ➡️दीपप्रज्वलन / प्रतिमापूजन ➡️इशस्तवन ➡️स्वागतगीत ➡️प्रास्ताविक ➡️सत्कार -सन्मान ➡️मनोगत / अध्यक्षीय मनोगत ➡️ आभार प्रदर्शन 🎇शब्दसुमनांनी स्वागत स्वागतम स्वागतम् सु-स्वागतम् दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या या प्रसन्न सभामंडपामध्ये बसलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं सहर्ष स्वागत… आज या मंगलमय वातावरणात आपण सर्वजण … Read more