सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –६९ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –६९ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank १. भारताचे खरे कार्यकारी प्रमुख कोण आहेत? पंतप्रधान २. पंतप्रधानांचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? कलम ७४ आणि ७५ ३. पंतप्रधानांची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती ४. पंतप्रधान होण्यासाठी किमान वय: २५ वर्षे (लोकसभा), ३० वर्षे (राज्यसभा) ५. पंतप्रधानांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो (लोकसभेच्या विश्वासाच्या अधीन). … Read more