शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करु देण्याबाबत karmachari attendance 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करु देण्याबाबत karmachari attendance 

संदर्भ :- अनिल महादेव शिवणकर, अध्यक्ष भापज शिक्षक आघाडी, पूर्व विदर्भ यांचे दि.१२/०२/२०२६ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत गेल्यानंतर शालेय कामकाज सुरु होण्या आगोदरच सुरुवातीला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची हजेरीवर स्वाक्षरी होणे अनिवार्य आहे. परंतु बऱ्याच शाळेत मुख्याध्यापक आपली मनमर्जी करुन त्या संबंधित शिक्षकांना शिक्षक हजेरीवर स्वाक्षरी करु न देता शालेय कामकाज पूर्ण झाल्यावर स्वाक्षरी करायला स्वाक्षरी हजेरी देतात ही बाब अतिशय गंभीर व नियमबाह्य असल्यचाबत कळविले आहे.

त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विहित वेळेत शाळेत हजर झाल्यानंतर लगेचच त्यांची हजेरी पत्रकावर स्वाक्षरी घेण्यात यावी तसेच स्वाक्षरीच्या वेळी हजेरी पत्रक उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळा/ उच्च माध्यमिक शाळांना कळविण्यात यावे.

Related posts:

Leave a Comment