प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) फेब्रुवारी – 2027 च्या अधिसूचनेस प्रसिध्दी मिळणेबाबत scholarship exam adhisuchna circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) फेब्रुवारी – 2027 च्या अधिसूचनेस प्रसिध्दी मिळणेबाबत scholarship exam adhisuchna circular

महोदय,

उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) दि. 21 फेब्रुवारी, 2027 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर अधिसूचनेस राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे. सोबत :- अधिसूचना

Related posts:

Leave a Comment