पिलूदर्शक शब्द (प्राणी व त्यांची पिल्ले) pilludarshak shabda scolarship exam
कुत्र्याचे – पिल्लू
गाईचे – वासरू
गाढवाचे – शिंगरू
घोड्याचे – शिंगरू
पक्ष्याचे – पिल्लू
माणसाचे – बाळ , लेकरू
मांजराचे – पिल्लू
मेंढीचे – कोकरू
म्हशीचे – रेडकू
वाघाचा – बच्चा, बछडा
शेळीचे – करडू
सिंहाचा – छावा
हरणाचे – पाडस,
हत्तीचे – पिल्लू,