МАНА ТЕТ -2025 परीक्षा संपूर्ण माहिती व अभ्यासक्रम प्राथमिक (इ. 1 ते 5) व माध्यमिक (इ. 6 ते 8) maha tet exam all curriculum information

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

МАНА ТЕТ -2025 परीक्षा संपूर्ण माहिती व अभ्यासक्रम प्राथमिक (इ. 1 ते 5) व माध्यमिक (इ. 6 ते 8) maha tet exam all curriculum information 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2025 ही प्राथमिक (इ. 1 ते 5) व माध्यमिक (इ. 6 ते 8) शिक्षक भरतीसाठी घेण्यात येते. खाली दिलेला अभ्यासक्रम हा अधिकृत pdf मध्ये नमूद केलेल्या संपूर्ण मुद्देसूद आहे.

परीक्षा अभ्यासक्रम खालील प्रमाणे

Paper-1 प्राथमिक (इ. 1 ते 5 साठी)

विषय  गुण 
बाल विकास व शैक्षणिक शास्त्र 30
भाषा -१ 30
भाषा -२ 30
गणित  30
पर्यावरण अभ्यास 30
एकुण गुण  150

Paper -2 माध्यमिक (इ 6ते 8साठी)

विषय  गुण 
बाल विकास व शैक्षणिक शास्त्र 30
भाषा -१ 30
भाषा -२ 30
गणित व विज्ञान/सा.शास्त्र  60
एकूण  150
   

संपूर्ण अभ्यासक्रम

१) बाल विकास व शैक्षणिकशास्त्र

➡️बालकाचा विकास, वाढ व परिपक्वता

➡️वृत्ती, सवयी, बुद्धिमत्ता व मूल्यांकन

➡️व्यक्तिमत्त्व विकास व घटक

➡️समायोजन, मानसिक आरोग्य, वर्तन समस्या

➡️बालविकासाच्या पद्धती व दृष्टीकोन

➡️विकासात्मक कामे व धोके

➡️शिकण्याची प्रक्रिया, प्रेरणा, स्मरणशक्ती, विस्मरण

➡️वर्गव्यवस्थापन, अध्यापनाचे टप्पे, शैक्षणिक पद्धती

➡️वैयक्तिक व गट शिक्षण

२) भाषा (मराठी व इंग्रजी)

➡️निबंध लेखन, शब्दसंपदा

➡️वाक्यांचे प्रकार, काळ, वाक्यरचना

➡️वाक्प्रचार, वाक्ययोग

➡️आकलन (Comprehension)

➡️Direct / Indirect Speech

➡️Parts of Speech, Articles, Prepositions

➡️Degrees of Comparison

३) गणित

➡️बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार

➡️दशांश, अपूर्णांक, प्रमाण, टक्केवारी

➡️बीजगणित, रेखीय समीकरणे

➡️भूमिती, क्षेत्रफळ व घनफळ

➡️नफा व तोटा, सरासरी

➡️वेग, वेळ व अंतर

➡️ल.स. व म.स.

➡️संख्या पद्धती, बुद्धिमान संख्या

४) पर्यावरण अभ्यास

➡️आपले अन्न व पोषण

➡️हवा, पाणी

➡️पृथ्वी व आकाश

➡️आपला देश, संस्कृती

➡️आपले शरीर

➡️कुटुंब, समाज, काम व खेळ

➡️वनस्पती व प्राणी

५) विज्ञान (Paper 2 साठी)

➡️आम्ल, क्षार व मीठ

➡️प्रकाश, वीज, चुंबक यांची मूलभूत संकल्पना

➡️गुरुत्वाकर्षण, गतीचे नियम

➡️पेशी, ऊतक

➡️वनस्पती व प्राणी जग

➡️धातू व अधातू

➡️पदार्थ व शरीरातील विविध प्रणाली

➡️नैसर्गिक घटना व आपले विश्व

➡️भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्राचे मूलभूत ज्ञान

Related posts:

Leave a Comment