100+ ध्वनीदर्शक शब्द संग्रह, प्राणी, पक्षी, वाहने, विविध वस्तूंचे ध्वनीदर्शक शब्द संग्रह dhwanidarshak shabda 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

100+ ध्वनीदर्शक शब्द संग्रह, प्राणी, पक्षी, वाहने, विविध वस्तूंचे ध्वनीदर्शक शब्द संग्रह dhwanidarshak shabda 

१. माकडाचा – भुभुःकार

२. गाढव – ओरडणे, रेकणे

३. डुक्कर – घुरघुर, गुरगुर

४. तरस – हसणे

५. शेळी-मेंढी – बें बें

६. पाल – चुकचुकणे

७. माणूस – टाहो फोडणे, रडणेमाशी -घोंघावणे

८. मूल – आक्रोश, किंचाळी

९. साप, नाग – फुत्कार, फुसफुसने, फिसकारणे

१०. बेडूक – डराव-डराव, डरावणे, डरकणे

११. कावळा – कावकाव

१२. कोंबडा – बांग देणे, आरवणे, कुकूऽऽऽचकू

१३. कोंबडी – क्लकक्लक

१४. चिमणी – चिवचिवाट, चिव-चिव

१५. घुबड – घुत्कारणे, घुमणे

१६. कबुतराचे/पारव्याचे – घुमणे, गुटर्रर्रऽऽऽगू

१७. मधमाश्यांचा – गुंजारव

१७. रातकिडा – किरकिरणे

१८. डास – गुणगुणणे, भुणभुण

१९. सिंहाची – गर्जना

२०. वाघाची – डरकाळी, गुरगुरणे

२१. कुत्रा – भुंकणे, केकाटणे, गुरगुर

२२. मांजर – म्याव-म्याव

२३. कोल्हा – कोल्हेकुई

२४. हत्ती – चीत्कार, चित्कारणे

२५. घोडा – खिंकाळणे

२६. गाय – हंबरणे

२७. म्हैस – रेकणे,

२८. बैल-रेडा – डुरकणे, डिरकणे

२९. अश्रूची – घळघळ

३०. जात्याची – घरघर

३१. पाण्याचा – खळखळाट

३२. विजांचा कडकडाट

३३. ढगांचा गडगडाट

३४. नाण्यांचा – छनछनाट

३५. बांगड्यांचा – किणकिणाट

३६. ढोल – ढमढमाट

३७. तलवारीचा – खणखणाट

३८. घंट्यांचा – घणघणाट

३९. तारकांचा चमचमाट

४०. भांडी – खणखणाट

४१. टाळ्यांचा कडकडाट

४२. पानांची – सळसळ

४३. बदक – क्व्ॉक-क्व्ॉक

४४. कोकिळ – कुहूकुहू

४५. मोराचा – केकारव

४६. मोरांची – केकावली

४७. हंसाचा – कलरव

४८. घार – किलकिलणे,गाणे

४९. दयाळ

५०. बुलबुल – गाणे

५१. मैना – गाणे

५२. पक्ष्यांचा – कलकलाट, किलबिलाट

५३. पंखांचा – फडफडाट

५४. उडणे – भुऽऽर्रकन

५५. भुंगा – गूंऽऽऽगूं करणे, गुंजारव, गुंजन

५६. आरसा फुटणे – खळकण

५७. फाटणे – टरकण

५८. गिळणे – गटकण

५९. शिट्टी – फुर्र

६०. गालावर थाप/चापट – फाडकन

६१. तोफ – धडाम

६२. फटाके – धडामधूम

६३. फोन/घंटी – ट्रिंग ट्रिंग

६४. झऱ्याची – खळखळ, झुळझुळ

६५. आगगाडी – झुकझुक, धाड धाड

६६. पैंजनांची – छूमछूम

६७. पाऊस – रिमझिम, झिमझिम, रिपरिप, धो धो

६८. वारा – घोंघावणे, फोफावणे, सूं सूं

६९. मोटार – पों पों, पीप पीप

७०. दार – कुरकुर, करकर

७१. दार ठोठावणे – ठकठक

७२. बूटांचा आवाज – ठकठक

७३. बंदूक – ठोंऽऽठों

७४. धबधबा – धो धो

७५. वार करणे -सपकण

७६. निसटणे – सटकण

७७. चावणे – कचकण

७८. बटण दाबणे – खटकण

७९. वळणे – गरकण

८०. घड्याळ – टिक-टिक

८१. फुटणे – खळकण

८२. पाठीवर धपाटा/पडणे – धप्पकन

८३. बसने – मटकण

८४.पाण्याचा – खळखळाट

८५. विजांचा कडकडाट

८६. ढगांचा गडगडाट

८७. नाण्यांचा – छनछनाट

८८. बांगड्यांचा – किणकिणाट

८९. ढोल – ढमढमाट

९०. तलवारीचा – खणखणाट

९०. घंट्यांचा – घणघणाट

९१. तारकांचा चमचमाट

९२. भांडी – खणखणाट

९३. टाळ्यांचा कडकडाट

९४. पानांची – सळसळ

९५. तोफ – धडाम

९६. फटाके – धडामधूम

९७. फोन/घंटी – ट्रिंग ट्रिंग

९८. झऱ्याची – खळखळ,

९९. आगगाडी – झुकझुक,

१००.  पैंजनांची – छूमछूम

१०१. पाऊस – रिमझिम,

Related posts:

Leave a Comment